mahagai Bhatta नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. खुशखबर महागाव दत्ता वाढला आता कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यात होणार वाढ पहा किती वाढणार पगार.
आपल्याला माहिती असेल की नुकतीच महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळालेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठे वाढ होणार आहे मित्रांनो फक्त डीएस नाही तर याबरोबर आणखी सुद्धा तीन मध्य मध्ये वाढ होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 3000 पेक्षा मोठी वाट बघायला मिळणार आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट दिले असून कर्मचाऱ्यांना सुद्धा 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे मित्रांनो आपल्या पगारात वाढ होणार आहे तर काय आहे बातमी सविस्तर पाहूया.
घर भत्ता वाढणार सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला मिळणाऱ्या घर भाडे भत्त्यात सुद्धा वेळोवेळी वाढ करण्यात येते जेव्हा महागाई भत्ता 25% झाला होता तेव्हा घर भाडे भत्त्यात वाढवून तो 8% दराने देण्यात येत होता
सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा महागाई भत्ता 50% च्या वर जाईल तेव्हा HRA म्हणजेच घर भाड्यात देखील सुधारणा केली जाणार आहे. थोडक्यात घर भाडे भत्ता देखील पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा महागाई भत्ता 25% होईल तेव्हा घर भाडे भेटतात वाढ केली गेली होती महागाई भत्ता हा 25% ची मर्यादा ओलांडेल त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या HRA यामध्ये खालील प्रमाणे वाढ करण्यात आलेली आहे. 50 लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्र आशा x श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 24 टक्के दराने एच आर मिळत होता तो आता 30 टक्के मिळणार आहे.
पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात असेल तर वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 16 टक्के दराने मिळणाऱ्या दर भाडे आता 20 टक्के दराने मिळणार आहे. पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असल्यास झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के दराने घर भत्ता आता दहा टक्के दराने मिळणार आहे.