ABCD Viral Video चिमुकलीची झाली मोठी तारांबळ हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही.

ABCD Viral Video नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सोशल मीडिया वरती चिमुकल्याणचे अनेक व्हिडिओज वायरल झालेले तुम्ही पाहिले असेल या व्हिडिओची खासियत म्हणजेच चिमुकल्यांचे बोबडे बोल आणि त्यांचा निरागसपणा.

त्यामुळे सोशल मीडिया वरती चिमुकल्यांच्या व्हिडिओज ला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते हा व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये इंग्रजी भाषा शिकताना चांगलीच तारांबळ उडते तिची आई तिला एबीसीडी शिकवते पण बोली भाषेत शिकवलेलं ते तिच्या डोक्यात भिनलय त्यामुळे नवीन भाषा अवगत करताना तिची चांगलीच तारांबळ होते.

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment