animal video हुशार प्राणी; पाण्यातून येताच मगरीने पकडले अन काठावर सिंहीण बसलेली, पहा सांबरने कसे दोघांना फसवले

animal video नमस्कार मित्रांनो मृत्यू समोर असताना काळवीटाने पहा काय केले मित्रांनो इकडे आड आणि तिकडे विहीर असा प्रसंग असताना संकटावर जो मात करून पुढे जातो तो खरा बाजीगर असतो. नक्की हेच करून दाखले काळवीटाने काय घडले या व्हिडिओमध्ये चला तर मग जाणून घेऊया.

मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की काळवीट हा प्राणी पाण्यातून येत असतानाच मगर त्याच्यावर हल्ला करते काय काळवीटाला याची कल्पना होती की समोर की समोर देखील विघन आपली वाट पाहत आहे. पाण्यात देखील मरण होतं आणि पाण्याच्या बाहेर देखील मरण आहे.

परंतु तो काळवीट हुशार होता तो हिम्मत हरला नाही तो काळवीट पाण्यातून मगरीच्या तावडीतून सुटून कसाबसा बाहेर आला तो बाहेर येतात सिहिन त्याच्या शिकारीसाठी तयारच होती.

बाहेर येतात काळवीट जागीच थांबला तो सिहिनिसी सामना करायला तयार होता तो आपल्या दोन शिंगाणा पुढे करून सिंहिन वर हल्ला करतो सिंहिन तिथून घाबरून पळून जातो सिंहिनिला कळून चुकलं हा हार म्हणण्यातला नाही त्यामुळे सिंहिनि देखील आपले शिकार टाकून पळून जाते

काळवीटणे हिम्मत दाखविली आणि आपल्या दोन्ही संकटावर मात मिळवली मित्रांनो तुमच्यावर संकट असेल तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही.

येथे पहा व्हिडिओ

Leave a Comment