मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्र महिलांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत हे काम करावा लागणार तरच मिळणार लाभ CM ANNPURNA YOJANA

CM ANNPURNA YOJANA जय शिवराय मित्रांनो राज्यातील पात्र महिला लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि याच योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

योजनेच्या संदर्भातील जीआर याच्यासाठी पात्रतेचे विकास याच्या संदर्भातील नवीन अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पात्र असलेले 52 लाख 16 हजार महिला लाभार्थी हे डायरेक्टली योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र करण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री लाडके बहिणी योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र नसतील या 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांना डायरेक्टली या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. याप्रमाणे राज्यामध्ये आता नव्याने राबवल्या जात असलेल्या या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणारे ज्या महिला लाभार्थ्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे. याच्या एका महिला लाभार्थ्यांमध्ये प्रत्येक रेशन कार्ड एक महिला लाभार्थी त्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा लाभार्थ्याला देखील या योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे केलं जात आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 याची अंतिम टप्प्यामध्ये आता प्रक्रिया सुरू आहे या महिला लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण करण्यासाठी जी प्रक्रिया देखील सुरू करण्यात आले मात्र या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून होणाऱ्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी एक अतिशय महत्वाचं काम करावं लागणार आहे ते म्हणजे आपल्या एलपीजी गॅस सिलेंडरची इ के वाय सी करणे

मित्रांना आपण यापूर्वी देखील पाहिला आहे तेल कंपन्यांच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून असेल किंवा योग्य तोच लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे का हे तपासण्यासाठी असेल या एलपीजी गॅस सिलेंडरची केवायसी करण्यासाठीचा आव्हान करण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमी आता या योजनेच्या अंतर्गत तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे केवायसी केलेली असणं आवश्यक आहे.

ज्या लाभार्थ्यांचे केवायसी झालेले आहे अशा लाभार्थ्यांना डायरेक्ट या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे आणि ज्या गॅस कनेक्शन धारकांची केवायसी झालेली नसेल अशा लाभार्थ्याला आपल्या पुरवठा दराशी संपर्क करून आपल्या एलपीजी चा जो वित्रक आहे त्या वितरकाच्या कार्यालयामध्ये भेटून आपले केवायसी करावी लागणार आहे.

किंवा वितरकाच्या माध्यमातून या पुरवठा दराच्या माध्यमातून जे काही प्रतिनिधी पाठवले जात आहेत अशा प्रतिनिधींकडे सुद्धा आपले केवायसी करू शकता मित्रांनो केवायसी म्हणजे आपली ओळख पटवून याच्यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड देऊ शकता याच्यामध्ये तुमच्या जे काही रहिवाशाचा पत्ता असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफ बिल असेल टेलिफोन बिल असेल किंवा रिसेंटली काय तुमचं पाणी पाण्याचा पुरवठा त्याचे पाणी पट्टी तुमच्या कडे मी याच्यामध्ये पुराव्यास आपली केवायसी पूर्ण करू शकता ज्या लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण होईल अशा लाभार्थ्यांना योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. की नाही झालेले नसेल तर करून घ्या आणि झालेल्या असेल तर तुम्हाला डायरेक्टली योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचे 52 लाख 16 हजार लाभार्थी आणि मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या महिला लाभार्थी ज्यांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा गॅस कनेक्शन असलेल्या प्रत्येक कुटुंबातील एक महिला लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. अशाप्रकारे एक महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद

Leave a Comment