Drought subsidy list शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या आठ दिवसात पैसे जमा होणार l उपमुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

Drought subsidy list नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना यापुढे विजेचे बिल द्यावं लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ती स्वस्त मिळाली पाहिजे सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून सोळा हजार मेघावेट वीज आपल्या शेतकऱ्यांना व आपला शेतकरी वापरतो यापैकी 12000 मेघा वॅट ही सोलर पासून निर्मितीचं काम सुरू करून टाकलं 18 महिन्यांमध्ये काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्याला 365 दिवस दिवसाची वीज ही त्या ठिकाणी देणार.

आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे आज आपण जी वीज विकत घेतो ते आठ साडेआठ रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला पण ती एक रुपया 15 पैसे आणि एक रुपया 25 पैसे देतो. आता इथं सोलर चे वीज आहे.हि केवळ तीन रुपये आठ पैशांनी सरकारला पडणारे सरकारचेही पाच रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचे बिल माफ करण्याकरता घेतो आहे म्हणजे पुढच्या तीन-चार वर्षांमध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो आहोत पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल येणार नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो.

पाच वर्षांनी पुन्हा आपलं सरकार आलं तर पुन्हा येणार नाही त्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही आता त्याचेही आता तयार झाले आहे याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांचे 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोचणार आहेत.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण live माहिती 

आणि त्यासोबत एक रुपया पिक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यांमध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोचणार आहे.

दहा लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे 90 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो आहोत आणि त्यासोबत आमच्या महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला एक कोटी पेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी पर्यंतची नोंदणी आपली पोचली आहे येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत.

त्याच्यानंतर यांचे फार्म येथील जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता देणार त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही आता अडचणी काही काही येतात इतक्या वेगाने फॉर्म भरणे सुरू झाला की सर्वच त्रास झाला तीन चार दिवस बंद होतं आम्ही सांगितलं काळजी करू नका ऑफलाइन फॉर्म द्या.

Leave a Comment