E pic pahani ई पीक पाहणी कशी करावी अशी करा पिक पाहणी पहा संपूर्ण माहिती

E pic pahani नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांच स्वागत करतो मित्रांनो ई पिक पाहणी 2024 म्हणजेच आपला सातबारा वरती पिकाची नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय आपल्याला कोणतेही शासकीय अनुदान असेल किंवा पिक विमा असेल हे आपल्याला भेटत नाही त्यासाठी आपल्याला आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची हे आपण सविस्तर पाहणार आहोत.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

संपूर्ण माहिती घेऊया आजच्या लेखामध्ये ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोर मध्ये जाऊन ई पीक पाहणी सर्च बार मध्ये टाकून डी सी एच ह्या आपलिकेशन ला इन्स्टॉल करायचे आहे.त्यानंतर ओपन ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे.

Leave a Comment