Edible oil price : बातमी आहे ग्राहक वर्गाला दिलासा देणारी बातमी महागाई नियंत्रण ठेवण्यासाठी आद्य तेलाच्या किमती कमी करण्याचे आदेश केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिलेत.
खाद्य तेलाचे दर लेटर मागे आठ ते बारा रुपयांनी कमी करा असे आदेश दिले आहेत.
त्याचवेळी उडीद आणि तुरीचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने डाळींच्या साठ्याच्या मर्यादा डाळीच्या साठ्यांवरती मर्यादा घातली आहे. किरकोळ विक्रेत्यांसाठी ५ टन घाऊक विक्रेत्यांसाठी २०० टन साखळीकरितांसाठी प्रत्येकी ५ टन आणि गोदामा मध्ये २०० टन
तसेच डाळ मिल साठी साठी एकूण क्षमतेच्या 25 टक्क्यांपर्यंतच साठा करण्याची परवानगी असेल ही मर्यादा 31 ऑक्टोबर पर्यंत घालून दिली जाते