Edible oil Rate गोड त्याला चे भाव घसरले l प्रति किलो ५ ते ६ रुपयांनी कमी झाले

Edible oil Rate नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या चैनल मध्ये मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण खाद्यतेलाच्या भावाविषयी माहिती पाहणार आहोत.

मित्रांनो किचनचे बजेट अनेक दिवसांपासून खादांने, डाळी, अन्नधान्य, मसाले आणि इतर अनेक पदार्थ महागले आणि वाढली होती पण आता गोड तेलाच्या कमी किमती झाल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो पाच ते सहा रुपयांनी कमी झाले असून सोयाबीन तेलाचे दर 100 रुपये किलो पर्यंत म्हणजेच तीन वर्षे आधीच्या पातळीवर आली आहे केंद्र सरकारने आयात तेलावरील आयात शुल्क 15% वरून शून्यावर आणली आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफूल पाम तेलाची आयात वाढली आहे यंदा देशांतर्गत सर्व तेल बियांचे उत्पादन वाढीची शक्यता आहे.

मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील, कॅनडा, अर्जेंटिना आणि रशिया युक्रेनमध्ये पाम सोयाबीन व सूर्यफुलांची उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खाद्यतेलाची दर कमी झाली आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे कमी किमती झाल्यामुळे भारतात पामतेलाची उपलब्धता वाढली आहे शाळा सुरू झाल्यामुळे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे जुलै अखेर पर्यंत लग्नसराई नसल्यामुळे खाद्यतेलाची मागणी कमी होऊन विक्रीवर परिणाम झाला आहे. पुढील काळात जर आणखी दर कमी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो खालील स्क्रीनवर तुम्हाला खाद्य तेलाच्या दर प्रमाणे दिसत असतील ते पहा. तर मित्रांनो ही होती याची माहिती

Leave a Comment