कराल हे काम तरच मिळणार मोफत गॅस सिलेंडर , Free Gas Cylinder

Free Gas Cylinder मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील महिला लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत तीन गॅस सिलेंडर योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजचे लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

राज्य शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या राज्यातील 52 लाख 16 हजार लाभार्थ्यांसाठी याचबरोबर राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या प्रति रेशन कार्ड एक लाभार्थ्यांसाठी राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.

ज्याच्या अंतर्गत या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर हे राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदानावरती दिले जाणार आहेत.

मित्रांनो या योजनेचा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे ही योजना राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यासाठी लाभार्थी पात्रतेची आता निवड करायला सुरू झालेले मात्र हे सर्व होत असतानाच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून या पात्र महिला लाभार्थ्यांना एक महत्त्वाचा आव्हान करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना गॅसची केवायसी करण्यासाठी आव्हान करण्यात आलेला आहे.

महिला लाभार्थ्यांची जी काही डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वितरण केले जात आहेत याला बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी सांगितलं जात आहे आणि याच पासवर्ड आता अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून देखील या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तीन मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ घेता येण्यासाठी या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा म्हणून या ज्या लाभार्थ्यांनी आपल्या गॅस सिलेंडर ज्या ठिकाणी पुरवठा दराकडून घेतलेले आहेत अशा संबंधित गॅस एजन्सीकडे भेटून अशा पुरवठा दराकडे भेटून आपली केवायसी करून घ्यावी याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी आपल्या बँकेला बचत हा त्याला आधार लिंक करून घ्यावा अशा प्रकारचा आव्हान देखील करण्यात आलेला आहे.

ज्या लाभार्थ्यांची ई केव्हांशी पूर्ण होईल याचबरोबर आधार संलग्न बँक खाते असलेले जे लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे.

अर्थात राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेच्या अंतर्गत या सिलेंडरचा पुनर्भरण केल्यानंतर असलेली अनुदानाची रक्कम त्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर आपण जर अद्याप देखील केलेले नसेल तर आपल्या पुरवठा दराला भेटून आपल्या गॅस सिलेंडरचे ई केवायसी करून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या बचत खात्याला जर आधार जेणेकरून या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्याला या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे अपडेट होते

Leave a Comment