महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय गोठा अनुदान योजना अटी व कागदपत्रे असा करा अर्ज gay gotha anudan Yojana

gay gotha anudan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत जनावरांच्या गाय गोठा या योजनेसंबंधी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गाय गोठा अनुदान 2023 व 24 यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आपल्या ग्रामपंचायत मार्फत किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्यात्यासाठी आपल्याकडेम किमान पैसे दोन दोन जनावरापासून ते सहा जनावरापर्यंत पशुधन असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी

  • ज्या ठिकाणी गोठा बांधणार आहेत ती शेत जमीन आपल्या स्वतःच्या मालकीची असावी
  • लाभार्थ्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या गाय गोठा योजनेचा लाभ अगोदर घेतलेला असल्यास त्यांना परत लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेसाठी शेतकरी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार.
  • कुटुंबातील एकच व्यक्तीचे नावे या योजनेचा लाभ दिला जाणार
  • ज्या शेतकऱ्यांकडे दोन ते सहा पशुधन आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल

दोन ते सहा पैसे देण्यासाठी या योजनेतून 77 हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. गोठा बांधकाम साठी लागलेली जास्तीचे रक्कम स्वतः शेतकऱ्यांना टाकावी लागणार.ला या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो

  • त्यासाठी आपल्याकडेम किमान पैसे दोन दोन जनावरापासून ते सहा जनावरापर्यंत पशुधन असणे आवश्यक आहे.
  • योजनेच्या अटी
  • ज्या ठिकाणी गोठा बांधणार आहेत ती शेत जमीन आपल्या स्वतःच्या मालकीची असावी
  • लाभार्थ्यांनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या गाय गोठा योजनेचा लाभ अगोदर घेतलेला असल्यास त्यांना परत लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेसाठी शेतकरी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार.
  • कुटुंबातील एकच व्यक्तीचे नावे या योजनेचा लाभ दिला जाणार
  • ज्या शेतकऱ्यांकडे दोन ते सहा पशुधन आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल

दोन ते सहा पैसे देण्यासाठी या योजनेतून 77 हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल. गोठा बांधकाम साठी लागलेली जास्तीचे रक्कम स्वतः शेतकऱ्यांना टाकावी लागणार.

गाय गोठा अनुदानासाठी अर्ज कुठे करावा

त गाय गोठा योजनेसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गावातील शेती सुविधा केंद्रहून अर्ज करता येऊ शकतो ऑफलाइन अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज सादर करून ग्रामपंचायतचा ठराव घ्यावा ग्रामसेवक सरपंच किंवा ग्राम विकास अधिकारी यापैकी आपण कोणाकडे अर्ज केला त्याची ग्रामपंचायतकडे जमा करावा.

गाय गोठा अनुदानासाठी कागदपत्रे.

  • लाभार्थी आधार कार्ड राशन कार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर
  • याआधी या योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • ग्रामपंचायत चा ठराव दोन वर्ष दोन वर जनावर असल्यास दाखला.
  • अर्जदाराकडे उत्पन्नाचा दाखला असावा एक लाखाच्या आत उत्पन्न असावे.

अर्जदाराने पशुधन किंवा अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडून जनावरांना ट्यागिग करून घेणे व जनावराचे नोंदणी प्रमाणपत्र घेणे.

  • अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
  • राष्ट्रीयकृत बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • ग्रामपंचायत शिफारस पात्र असणे आवश्यक.

Leave a Comment