Good News सोना खरेदी करणाऱ्यांसाठी आता एक सर्वात मोठी बातमी समोर येते. आयात शुल्क कमी करतात मुंबईत सोन 5 हजारांनी स्वस्त झाले.
मुंबई सोन्याचा दर प्रति तोळा हा 70 हजार 860 रुपये झालाय तर पुण्यामध्ये आणि जळगाव मध्ये सोनू स्वस्त झाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर लगेचच सोन्याच्या दरात कमालीची घट झाली.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
दरम्यान सोन्याचे दर काय आहे ते आपण पाहूयात. उद्याचे दर होते मुंबईमध्ये 75 हजार 280 रुपये आता 70 हजार 860 रुपये झाले.
पुण्यामध्ये आधीचे दर 72 हजार 450 रुपये आताचे दर 69 हजार 450 रुपये तोळा.
जळगाव आधीचे दर 73 हजार 300 रुपये आत्ताचे दर 70,500 रुपये
नाशिक आधीचे दर 73,100 आत्ताचे दर 70,100 रुपये
कोल्हापूर आधीचे दर 73,500 रुपये आताचे दर 71,200 रुपये
सातारा आधीचा दर 73,250 रुपये आत्ताच दर 71,200 रुपये
लातूर आधीचा दर 75,100 रुपये आत्ताचा दर 72,900 रुपये