Government subsidy for farmers नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत आणि ती आनंदाची बातमी म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी तुम्ही असाल तर शासनाकडून तुम्हाला तब्बल दहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि याबद्दलच शासन निर्णय आज आपण या पोस्टच्या मध्ये पाहणार आहोत
तुम्हाला अनुदान किती मिळणार आहे आणि कशा पद्धतीने मिळणार आहे की जीआर पाहिल्यानंतर समजणार आहे आणि त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत
कृषी आणि पशुसंवर्धन विभागात अंतर्गत निघालेला जीआर
दिनांक 29 जुलै 2024 या दिवशी महाराष्ट्र सरकारच्या कृषी आणि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अंतर्गत शासन निर्णय निघालेला असून या शासन अंतर्गत कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदान कशाप्रकारे आणि कोणत्या पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे ती संपूर्ण माहिती आपण लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत
तसेच या माहितीचा संपूर्ण अधिकृत शासन निर्णय आपल्याकडे डाऊनलोड करावा लागणार आहे त्यानंतरच या मधील पूर्ण माहिती सुद्धा आपल्याला समजणार आहे.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळणार.
शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे 2023 मधील खरीप हंगामातील कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान मदत देण्याबाबत चर्चा हा शासन निर्णय आहे यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून 2023 24 मधील खरीप पण हंगामा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असल्यास एक हजार रुपये सरसकट मिळणार आहेत. तसेच 0.2 ट्रॅक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी प्रमाणे क्षेत्राप्रमाणे हे पैसे वाटप करण्यात येणार आहेत. आता यामध्ये कोण कोणते शेतकरी पात्र असणार आहेत. हे देखील आपल्याला जाणून घ्यायचे आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
हे शेतकरी आहेत अनुदानास पात्र सन 2023 मध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाची पीक पाहणी नोंदणी शेतकरी बांधवांनी केले आहे हे शेतकरी बांधव या अनुदानासाठी पात्र आहेत तसेच ज्या शेतकऱ्याने खरीप हंगाम 2030 मध्ये पाणी केले नसेल असे शेतकरी पण या ठिकाणी पात्र ठरविण्यात येणार आहेत. ज्याप्रमाणे इपिक पाहणे ऑनलाईन पोर्टल वरती क्षेत्र आपण दाखवली गेले आहेत याच प्रमाणावर अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. अनुदान कशा पद्धतीने वाटप होणार आहे याबद्दलची कार्यपद्धत अजून सांगितलेली नाही यासाठी एक स्वतंत्र शासन निर्णय सरकारकडून उपलब्ध करून दिला जाऊ शकणार आहे. आता आपल्याला या संदर्भात त जो शासन निर्णय निघालेला आहे तो पाहायचा असल्यास खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा