hawamaan Andaaz today नमस्कार हवामान अंदाज तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात पावसाने चांगले हजेरी लावलेली आहे. जी भाग सुटलेले असतील त्यांना देखील पाऊस होणार आहे.
मध्यम ते मुसळधार स्वरूपाचे पाऊस आपल्याला सध्या स्थितीला सुरू असल्यास देखील पाहायला मिळत आहे. आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत .
तसेच आता अपडेट पाहायला गेलं तर परळी चा भाग असेल आंबेजोगाई, शिरसा भागात या भागाकडे अजून नवीन ढगांची निर्मिती तयार होतानाचा पाहायला मिळत आहे. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला परळीच्या भागात पुढील काही तासात पाहायला मिळणार आहे. आंबेजोगाई कडे देखील असं वातावरण राहू शकतो आंबेजोगाईच्या बऱ्याच भागात पाऊस देखील झाला तर चित्र आहे. चौसाळा, जामखेड कडे देखील करमाळाच्या भागाकडे देखील मध्यम जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडे हा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच कर्जत असेल श्रीगोंदा राळेगाव, कडाचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाचे आगे कुच राहील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होऊ शकतो हे देखील लक्षात घेणे गरजेचे राहील.
तसेच जुन्नर चा भाग असेल राजूर, संगमनेर, गोरेगाव चा मंचरचा भाग असेल उल्हासनगर, ठाणे, शहापूर चा भाग नाशिक, मनमाड, वैजापूर मध्यम ते जोरदार पाऊस छत्रपती संभाजी नगर कडे उत्तरेकडे भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहणार आहे.
येथे क्लिक करून पाहा हवामान अंदाज
अंदाज लक्षात घ्या सातारा असेल रत्नागिरी असेल दापोली असेल या ठिकाणी देखील कराड विटांपर्यंत पावसाची मजल राहणाऱ्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यात लवकरच पावसाचा आगमन होत आहे. मध्यम ते जोरदार पाऊस आहे हा पाऊस एक ते दोन तास काही ठिकाणी टिकून देखील राहू शकतो तसेच पंढरपूर, इंदापूर, सोलापूरच्या भागाकडे देखील पावसाच वातावरण खूप तीव्र सक्रिय होणार आहे. मुसळधार पाऊस देखील पाहायला मिळणार आहे.
बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होईल पैठण जालनाच्या भागात देखील पाऊस होणार आहे इकडे अहिल्यादेवी नगरच्या बऱ्याच भागात हजेरी लागेल पुसद, उमरखेड, वाशिम, लोणार, हिंगोली चा भाग असेल नांदेडचा भाग असेल चंद्रपूर यवतमाळ कडे देखील पावसाळी वातावरण राहील वर्धा असेल अमरावती नागपूर उमरेड भंडारा या भागापर्यंत पावसाचे आगे कुच राहायला हे लक्षात घ्या आता पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पावसाचा जोर देखील चांगला राहू शकतो मराठवाड्यात देखील पाऊस आहे उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात आज पासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.