राज्यात पावसाचा हाहाकार आजपासून या जिल्ह्यांना तडाखा मोठे पाऊस hawamaan Andaaz Today

Hawamaan Andaaz Today महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुप्रभात शेतकरी मित्रांनो आपण आज 17 ऑगस्ट वार शनिवार महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहूया आज पासूनच राज्याच्या विविध जिल्ह्यांना वादळी विजांच्या कडकडाटासह पावसाला होणार सुरुवात. मोठे मोठे पाऊस आजपासून चालू सविस्तर अंदाज जाणून घेऊया. 

मित्रांनो समोर जर पाहिलं तर राज्याच्या साधारणता दक्षिण आणि विदर्भ आणि मराठवाडा या भागावरती पुन्हा पावसाचे क्षेत्र तयार होत आहे. उत्तर भारताच्या काही राज्यातून आणि दक्षिणेकडे हे कर्नाटक, केरळ या भागापर्यंत रफलाईन तयार झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्रे साधारणता विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागावरून जात असल्याकारणाने राज्यात याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आज देखील जाणवेल पुढील चार दिवस पाऊस कसा असेल हे अंदाज आपण पाहणार आहोत. आज राज्याच्या बार्शी, सोलापूर, धाराशिव, बीड नंतर लातूरच्या काही भागांमध्ये आज जोरदार काही भागांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, त्यानंतर आपण संध्याकाळी पाच वाजता पाहिलं नांदेड, परभणी, हिंगोली या भागात देखील हा पाऊस खूप मोठ्या स्वरूपात बर्शेल सातारा, कराड, वडूज, कोडोली, सांगली, जत, रत्नागिरीचा काही भाग असेल म्हणजे दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात हा पाऊस जर धरेल. पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिच्या काही भाग नंतर इकडे लातूरच्या बहुतांश भागांमध्ये हा पाऊस आज संध्याकाळी पाच पर्यंत जोरदार हजरी लावेल.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

 आपण पुढील आज दिवसभरामध्ये स्कायमेटचा अंदाज पाहिला तर स्कायबेटनुसार आरबी समुद्रामध्ये पुन्हा नवीन कमी दाब तयार होतोय महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पुन्हा आपण पाहताय की खूप मोठे पावसाच्या शेत्र तयार होतो आहे.

18 तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र संपूर्ण या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस हाच स्कायमेट सध्या आपल्या अंदाज लागत आहे. त्याचवेळी देखील आरबीसमुद्रामध्ये महत्त्वाचे क्षेत्र तयार होत आहे. 19 तारखेला देखील महाराष्ट्राचे आणि उत्तर भारत विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्र या आणि कोकण या भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.

Leave a Comment