Hawamaan Andaaz नमस्कार हवामान अंदाज तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये आता वातावरणात पुन्हा एकदा बदल झालेला आहे काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे. आता काय वातावरणात बदल आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत.
जर आता पायाला गेला तर आपल्याला मुंबईकडे चांगला पाऊस आज पाहायला मिळू शकतो परंतु सर्व भागात होणार नाही हे लक्षात घ्या तसेच मुंबईकडून पावसाची वाटचाल आपल्याला इकडे जुन्नर इगतपुरी कडे देखील पाहायला मिळणार आहे हा पाऊस मध्यम ते जोरदार सरी देईल असा अंदाज आहे. काही ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटात होईल परंतु याची तीव्रता व जोर खूप राहणार आहे. थेंबांची जाडी अधिक असल्यामुळे काही ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
नंतर बीडच्या काय भागात अहिल्यादेवी नगर जालनाच्या काय भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पाहायला मिळणार आहे. धुळे पारोळा जळगाव पर्यंत देखील चांगली मजल या पावसाची पाहायला मिळेल परंतु हा पाऊस पर्वत नाही हे देखील लक्षात ठेवा कारण की एक ते दोन दिवसापासून आता पावसाची व्याप्ती जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे जोर पावसाचा जो आहे तोच आहे परंतु व्याप्ती पावसाची कमी झालेली आहे. व ज्या ठिकाणी एक तास पाऊस पडत होता त्या ठिकाणी 20 ते 25 मिनिटे पाऊस पडेल अशी शक्यता आपल्याला दिसत आहे.
तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, जत, इंदापूर, अफजलपुर या भागाकडे देखील आपल्याला असेच वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी देतील परंतु सर्व दूर होणार नाही असा अंदाज आहे. कुलकर्णी पर्यंत असं वातावरण राहील अशी शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे.
तसेच इकडे बार्शी, पेट, लातूरचा भाग असेल परळीचा भाग असेल परभणी, नांदेड असेल या भागाकडे देखील एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळेल सार्वत्रिक पाऊस पाहायला मिळणार नाही असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे पूर्ण विदर्भामध्ये आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाच वातावरण पाहायला मिळणार आहे अन्यथा उघडी बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे त्याबाबत अपडेट देखील घेऊन येत आहोत.