Karjmafi शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी केंद्रीय अर्थसंकल्पात देशभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. 2008 नंतर पहिल्यांदा देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रासह देशातील चार राज्यामध्ये विधानसभेचा निवडणुका होणार आहे त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. खरतर नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष इंडिया आघाडीला पुन्हा एकदा बहुमत मिळाला आहे मात्र यावेळी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर भारतीय जनता पक्षाने स्वबळावर बहुमताचा आकडा म्हणजे 272 खासदारांचा मॅजिकल आकडा पार केला होता. यावेळी म्हणजे 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मात्र तसा करिष्मा करता आला नाही शेतमालाला मिळत असणारा कवडीमोल दर कृषी निविष्ठाच्या वाढलेल्या किमती अशा असंख्य कारणामुळे शेतकऱ्यांची नाराजी होते आणि याचाच फटका लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारला बसला
यामुळे तुमच्या काही महिन्यांनी देशातील महत्त्वाच्या राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत असा फटका बसूनही यासाठी केंद्रातील सरकार आता सावध भूमिका घेताना दिसत आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
सरकार आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे यंदाचा अर्थसंकल्प हा 23 जुलै सादर झाला आहे. मोदी सरकार आपल्या तिसऱ्या टंचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे याकडे लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह सर्वच घटकातील नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा होतील असे अपेक्षा व्यक्त केली जात आहे शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेणार आहे असे अपेक्षा हे महाराष्ट्र पंजाब हरियाणा झारखंड येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे 2008 नंतर केंद्रीय पातळीवर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झालेला नाही दुसरीकडे झिर्या काही वर्षांमध्ये विविध कारणांनी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा वाढला आहे देशातील बहुतांशी शेतकरी कर्जबाजारी झाले आहे असे शेतकऱ्यांची मागणी आहे विशेष म्हणजे तेलंगणा सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून 15 ऑगस्ट पर्यंत तेथील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा