Ladki bahan Yojana 1st installment date नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये सरकार जमा करणारे हे तीन हजार रुपये आता नक्की कोणाला मिळतील तर भरपूर जणांचे फॉर्म अजून पेंडिंग मध्ये आहेत काही जणांनी फॉर्म भरलेले नाहीत काही जणांची रिव्ह्यू मध्ये आहेत तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील तर यामध्ये सरकारने दोन अटी घातलेले आहेत या दोन अटी तुमच्या जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट रोजी मिळणार आहेत.
आता या दोन अटी नक्की कोणकोणते आहेत ते समजून घ्या. पहिली अट आहे ते म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो 14 ऑगस्ट पर्यंत अप्रू असेल तरच हे पैसे मिळणारे लक्षात ठेवा सरकारनी याची माहिती दिलेली आहे.
तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत एप्रुड असेल म्हणजे मंजूर झालेला असेल तरच हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे.
तर ज्यांची ज्यांची फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत रेव्ह्यू मध्ये आहेत लक्षात ठेवा तुमचा जर फॉर्म 14 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाला अप्रू झाला तरच तुम्हाला हे पैसे आहेत ते मिळणार आहेत त्यानंतर आता दुसरी अट काय आहे तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग असणं गरजेचं आहे तुमचा आधार कार्ड बँकेला सीडिंग असेल तरच तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळतील.
दुसरी अट आहे आता ते कसं पाहायचं त्यावर सुद्धा आपण लेख बनवला होता जे माय आधार वेबसाईट आहे त्यावर ती जाऊन तुमचा आधार नंबर टाकून ओटीपी च्या माध्यमातून तुम्ही लॉगिन करू शकता आणि लॉगिन केल्यानंतर जो पाच नंबरचा ऑप्शन आहे बँक शेडिंग स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं तिथे तुम्ही पाहू शकता की तुमचा आधार कार्ड कोणत्या बँकेला सीडींग केलेला आहे म्हणजे हे जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत आणि डीबीटी मार्फत येणाऱ्या त्यामुळे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल आदरच्या वेबसाईट वरती त्याच बँकेच्या खात्यात तुम्हाला पैसे मिळतील
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त ते सीडींग ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे असं तुम्ही त्या वेबसाईट वरती जावा आणि बँक शेडिंग स्टेटस कोणती बँक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा जे बँक असेल आणि ते ऍक्टिव्ह असेल त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला हे तीन हजार रुपये मिळणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता तुम्ही म्हणाल आमचं दुसरी बँक दाखवते आम्हाला त्या बँकेत पैसे नको आहेत आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे आहेत तिथे ऍक्टिव्ह दाखवत नाहीये. इन ऍक्टिव्ह दाखवत आहे कोणतेही बँक दाखवत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी आपल्या बँकेमध्ये जाऊन एमपीसीआय डीबीटी लिंक चा एक फॉर्म मिळतो तो भरायचा आहे लक्षात ठेवा आधार कार्ड सगळ्या बँकेला लिंक असतं पण गव्हर्मेंट चे जे पैसे येतात स्कॉलरशिप चे पैसे येतात ते मात्र तुम्हाला सांगा हे डीबीटी आम्हाला लिंक करून पाहिजे आणि लवकरात लवकर लिंक करून घ्या.
आता 17 तारखेला अगोदर झालं पाहिजे आणि जर होत नसेल त्यांना काही कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट काय करा पोस्ट ऑफिस मध्ये जावा आणि डिजिटल अकाउंट काढा डिजिटल अकाउंट काढा तुम्हाला ते पासबुक देत नाही फक्त एक डिजिटल कार्ड देतात तर ते अकाउंट काढून घ्या तुमचं आणि तुमच्या जे काही पैसे आहेत ते पोस्ट मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण अपडेट होती आपल्या बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र