Ladki bahan Yojana new update नमस्कार स्वागत आहे तुमचं एक कोटी पेक्षा जास्त जवळजवळ दीड कोटी पर्यंतची नोंदणी पोचली आहे येत्या 17 तारखेला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर यांचे फार देतील सप्टेंबर मध्ये ऑगस्ट मधल्या फॉर्मच्या बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर चा हप्ता देणार आहोत त्यामुळे कुठल्याच बहिणीला वंचित ठेवण्यात येणार नाही आता अडचणी काय काय येतात इतक्या वेगाने फॉर्म भरणे सुरू झाला की सर्वच त्रास झाला तीन चार दिवस बंद होतं आम्ही सांगितलं काळजी करू
गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं वातावरण आपण बदललेलं आहे एक लाडकी बहीण योजना आपण तयार केली तर चार पाच टक्क्यांनी आपण पुढे चाललो गेलो आता लाडक्या बहिणींचा प्रचंड त्रास महाविकास आघाडीला होतो आहे ते रोज लाडक्या बहिणीवर बोलतायत पहिले त्यांनी प्रयत्न करून पाहिला कोर्टामध्ये गेले हायकोर्टात गेले ही योजना बंद करा हायकोर्टाने ऐकलं नाही हाय कोर्टाने त्यांची पिटीशन पेटली मग सांगितलं योजनेमध्ये पैसेच नाहीत पुढच्या बजेट पर्यंतचे सगळे पैसे आपण ठेवल्यात याचा दाखलाच आपण दिला मग याची थोबाड बंद पडली