Ladki Bahin Yojana Approval तुमचा लाडके बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म ऍप्रो झालाय की नाही त्याचा स्टेटस कसा चेक करायचं तेही घरबसल्या मोबाईल मधून ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत आहोत तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील.
स्टेटस मोबाईल मधून चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईल मध्ये प्लेस्टोर ओपन करा आणि नारीशक्ती तुम्ही जरी इन्स्टॉल केला असेल तरी त्याला एकदा इन्स्टॉल करा आणि परत इंस्टॉल करा आणि त्याला ओपन करायचं ॲप ओपन करून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याने येथे लॉगिन करून घ्यायचं लॉगिन झाल्यानंतर येथे केलेल्या अर्जावर क्लिक करायचे
त्यानंतर येथे पाहू शकता जो ही फॉर्म येथे लॉगिन केलेला आहे तर त्याचा स्टेटस ऍप्रो झालेला आहे तर हा फॉर्म ऍप्रो झालेला आहे. त्यानंतर येथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना फार्म अप्रो झालेला आहे. आता काही करण्याची गरज नाही अंगणवाडीमध्ये सुद्धा डॉक्युमेंट जमा करण्याची गरज नाही तर यांचे पैसे आता खात्यात जमा करण्यासाठी हा फॉर्म रेडी आहे अजित दादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे यांना आता पैसे मिळू शकतात. परंतु तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर मग काय करायचं तुमचा फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा फॉर्म अजून कोणत्याही अधिकाऱ्याने चेक करायला घेतलेलं नाही तुमचा फार्म तोपर्यंत रेव्ह्यू मध्ये जात नाही तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.