लाडकी बहीण योजनेचे ज्या बहिणींना 3000 रु आले नाही त्यांना कधी मिळणार ladki bahini Yojana 1st

ladki bahini Yojana 1st मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना तीन हजार रुपये मिळाले नाहीत मग या बहिणींना नेमकं कधी हे तीन हजार रुपये मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा लेख शेवटपर्यंत वाचा.

मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 ऑगस्ट 2024 पासून भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत. दोन हफ्ते म्हणजेच जुलै मनाचे पंधराशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये एकूण तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता तुमच्या घराच्या बाजूला एखादी महिला आहे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तुम्ही तळतळ करत असाल काळजी करू नका तुमच्या खात्यावरचे सुद्धा हे पैसे येणार आहेत तुमचं एक प्रॉब्लेम असेल तो म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल जर आधार लिंक असेल तर काळजी करू नका कारण 18 तारखेला दहा वाजेपर्यंत हे पैसे येणार आहेत 17 तारखेला खूप मोठा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांतर्गत भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत त्यासाठी 14 तारीख पासून हळूहळू हे पैसे प्रत्येक जिल्ह्यावरील ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत. जर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका तुमचा फॉर्म अप्रोल झालाय तर बिंदास राहा आज किंवा उद्या तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत.

सर्वप्रथम प्रत्येक महिलांनी एक चेक केलं पाहिजे कारण हे सर्व पैसे डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर केले जात आहेत आपल्या चॅनल वरती भरपूर वेळेस असे सांगितले आहे डीबीटी अंतर्गत पैसे येणार आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेल होत काही लाभार्थ्यांना ते समजलच नाही कमेंट सुद्धा केले होते हे सर्व माहिती खोटी आहे आपण पहिल्या दिवशीपासून सांगत आहोत डीबीटीला तुमचं खात लिंक असणं आवश्यक आहे.

म्हणजे आधार लिंक असणं आवश्यक आहे जोपर्यंत आधार लिंक तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत आता उदाहरणार्थ जर 17 तारखेला तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाहीत तर काळजी करायचं नाही 18 ला 19 ला 20 ला किंवा 31 ऑगस्ट पर्यंत जरी तुम्ही आधार लिंक करून घेतलात जेव्हा तुमचा आधार लिंक होईल 72 तासाच्या आत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय तरी त्या काळजी करण्याची गरजच नाही बिनधास्त रहा.

आज ना उद्या तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म येणार आहेत फक्त तुम्हाला आधार लिंक करून घ्यावं लागणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात सुद्धा आलेला आहे कारण हेही काही योजना आहे ती डीबीटी अंतर्गत पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत कारण राज्य सरकारच्या माध्यमातून जी योजना नमो शेतकरी महासंघाने योजना असेल किंवा विविध जे काही शेतकऱ्यांसाठी योजना राबवले जात आहेत किंवा या व्यतिरिक्त भरपूर अशा जे काही योजना राबवले जात आहेत सर्व योजनेचे पैसे हे डीबीटी अंतर्गत ट्रान्सफर केले जायचे आहेत.

त्यानंतर केंद्र सरकारच्या सुद्धा भरपूर अशा योजना आहेत यामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजना पीएम किसान योजने सुद्धा डीबीटी अंतर्गत हे पैसे ट्रान्सफर केले जाते भरपूर अशा लोकांना माहिती आहे की डीबीटीला तुमचे खाते लिंक असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या बँका त्याला आधार लिंकस न आवश्यक्य आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी आधार लिंक केलेली आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तुमच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे लवकरच ट्रान्सफर केले जातील सर्वात जास्त म्हणजे हे जे पैसे ट्रान्सफर झाले आहेत ते म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेचा ज्या लाभार्थ्यांचा खाता आहे अशा खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा झालेले आहेत याचे मुख्य कारण म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांनी पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खात खोलेला आहे ते खातात 24 तासाच्या आत डीबीटीला म्हणजेच आधार लिंक झालेला आहे.

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ 

आणि एनपीसी यायला सुद्धा हे लिंक झाल्यामुळे सर्व महिला लावार त्यांचे पैसे डीबीटी अंतर्गत पोस्ट पेमेंट बँक मध्ये जमा झालेले आहेत जो खाता तुम्ही पूर्वी लावलेला होता त्या खात्यामध्ये पैसे येतात जो खातर डीबीटीला लिंक आहे म्हणजे आधार लिंक आहे त्या खात्यामध्ये हे पैसे दिलेले आहेत काळजी करू नका 18 तारखेपर्यंत वाट पहा 18 तारखेच्या नंतर जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नाही तरी ते समजून घ्या की माझ्या बँकेला आधार लिंक नाही जर आधार लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे कन्फर्म येणार आहेत कारण तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा झाले नाहीत काल पैसे जमा झाले नाहीत उद्या होणार का नाही भरपूर अशा महिला लाभार्थ्यांना किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला आहेत तुम्हाला प्रश्न नक्की पडलेला असावा सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मिळाला असेल.

ladki bahini Yojana 1st काळजी करू नका बिंदास राहा जर तुमचं अप्रूव्ह झालेला असेल तर अर्ज काळजी करण्याची गरज नाही कारण 31 जुलै पर्यंत ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत 31 जुलैपर्यंत अशा महिलांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत एक ऑगस्ट च्या नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सुद्धा लवकरच पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत याची तारीख अजून राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेली नाही बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जातील जेव्हा या संदर्भात काही महत्त्वपूर्ण अपडेट येईल. त्यावेळेस संपूर्ण माहिती दिली जाईल.

Leave a Comment