Ladki bahini Yojana 2024 लाडकी बहीण योजना पैसे आले नाही हे काम करा पैसे ह्याच खात्यात आले

Ladki bahini Yojana 2024 नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींचे लाडके बिन योजनेच्या नवीन लेखांमध्ये स्वागत आहे. पाहू शकता बघा लाडके बहिणी योजनेमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात झाली.

अशी १४ तारीख आहे 14 तारखेलाच पैसे यायला सुरुवात झालेली शासनाने 17 तारीख सांगितली होती परंतु 15 तारखेला 14 तारखेपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. पैसे आलेले नाहीत मग काय करायचे त्याची माहिती आपण पाहणार आहोत. पैसे याच खात्यात आलेले आहेत त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे कोणीही काळजी करू नका तुमचे पैसे हे 17 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा १७ तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील कारण की जर आपण पाहिलं तर एक कोटी तीस लाखान पेक्षा जास्त महिलांची या ठिकाणी अर्ज आहे ते मंजूर झालेले आहेत आणि त्यामुळे त्या महिलांना या ठिकाणी पैसे यायला टाईम लागणार आहे.

आज उद्या परवा किंवा 17 तारखेपर्यंत तुमचे जे काही पैसे तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा होतील त्याबाबत काळजी करायचं नाही.

आता पैशाच्या संदर्भात बघा पैसे आले नाही मग एक काम करा.

बघा या ठिकाणी एक महत्त्वाचं काम आहे कुठलं काम आहे ज्यांचं आधार लिंकिंग नाहीये त्यांच्यासाठी महत्त्वाचं काम आहे. ज्यांचा आधार लिंकिंग नाही त्यांच्यासाठी बघा आधार लिंक करून घ्यायचा आहे आधार लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येतील आणि सर्वांना सांगू इच्छितो आधार लिंक केलेल्याच बँक अकाउंट मध्ये पैसे आलेले आहेत तुम्हाला ते देखील माहिती मी दाखवतो बघा या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे ती दिली गेली आहे. जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण जी काही माहिती ती कळेल.

तर बघा सर्वात अगोदर आरती पंढरीची ताई आहे ती यांनी सांगितले तीन हजार रुपये आले मला आज ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने हे पैसे यायला लागलेले आहेत सर्वांचे या ठिकाणी मेसेज देखील येत आहेत तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ठीक आहे.

म्हणून तर बघा वेबसाईटला जायचे आधार कार्डच्या त्या ठिकाणी तुम्हाला बँक सेटिंग पाहायला मिळेल त्यावर जायचे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुमचा कॅप्चा जो स्क्रीनवर असेल तो टाकायचा आहे. तो कॅप्चर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल ओटीपी येईल तो टाका त्या ठिकाणी तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस पाहायला मिळेल ऍक्टिव्ह असेल त्या ठिकाणी बँकेच्या नाव देखील दाखवले जाईल. त्याच अकाउंट मध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत.

सकाळी आपल्याला माहिती मिळाली होती 27 लाख महिलांचे बँक अजूनही लिंक नाहीयेत तर त्या माता भगिनींना देखील या ठिकाणी लिंक करण्यासाठी सांगितलं जाईल आणि 17 ऑगस्ट पर्यंत त्यांना त्याठिकाणी सांगितलं जाईल जेवढे लिंक होतील तेवढे त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठवण्यात येणार आहेत ज्यांची लिंक होणार नाही त्यांना नंतर त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करायचं नाही तुमचे पैसे यायला लागलेले पंधराशे जुलै महिन्याचे आणि पंधराशे ऑगस्ट महिन्याचे असे दोनही महिन्यांची मिळून 3000 यायला लागली आहेत.

Leave a Comment