Majhi bahan ladki yojana मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना, ज्या महिलेचे अर्ज Approved झाले; त्यांनी त्वरित करा हे काम…

Majhi bahan ladki yojana नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन लेखांमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो तुम्हा सर्वांना माहीतच असेल आपल्या महाराष्ट्र राज्यात माझी बहीण लाडकी योजना या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी निधी वितरित करण्यात आलेला होता त्यासाठी बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले होते तर ज्या महिलांचे फॉर्म ऍप्रो झालेले आहेत त्या महिलांना आता लवकरच पहिला हप्ता म्हणजेच जूनचा आणि ऑगस्ट चा जो पहिला आणि दुसरा हप्ता असतो तो एकदाच वितरित होणार आहे तो आता कोणत्या बँकेत येणार आहे तुमचा आधार ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे तुम्हाला कसे पाहिजे याची ए टू झेड माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

तर मित्रांनो तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचा फॉर्म अप्रू झाला असेल तर तुम्हाला आता एक काम करायचं आहे. यामध्ये जे फॉर्म भरले होते ते अप्रू झालेले आहेत. तर हे अप्रूव्ह झालेले फॉर्म तुम्हाला आता हे ओपन करायचे आहेत हे फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबायचं आहे थोडा वेळ थांबल्यानंतर तुमचा सर्वे तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म यामध्ये अप्रू झालेला आहे.

यामध्ये जो नंबर दिलेला आहे तो नंबर जर तुमच्या आधार कार्ड ला आणि तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल तर तुम्हाला तुमचे पैसे यामध्ये भेटणार आहेत लवकरच याचा हातात तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड ला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते चेक करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला गुगल तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI तुम्ही सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला यामध्ये सर्वात प्रथम त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही टॅग करून या वेबसाईट तुम्ही येऊ शकता.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

 या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर त्यावर तुम्हाला टॅप करून यामध्ये तुम्हाला आदर सर्विसेस हा ऑप्शन निवडायचा आहे आदर सर्विसेस हा ऑप्शन तुम्ही निवडल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम आता त्यामध्ये तुम्हाला लॉगिन करण्यासाठी सांगितलं जाईल लॉगिन करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला जो तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर आहे तो 12 अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकायचा आहे. ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो तुमचा जो 12 की आधार कार्ड नंबर असतो तो 12 अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकायचा आहे तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली हा जो कॅप्टर कोड दिलेला आहे तो त्याचा कोड आहे तसा सेम त्यामध्ये तुम्हाला फिलअप करायचा आहे तुम्ही तुमचा कॅप्चर कोड आणि हा जो तुमचा आधार कार्ड नंबर टाकलेला आहे तो टाकलेला नंबर यामध्ये नीट काळजीपूर्वक बघून यामध्ये तुम्हाला खाली लॉगिन विथ ओटीपी या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिन विथ ओटीपी या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर ओटीपी येईल ओटीपी यामध्ये तुम्हाला आता फिलअप करायचा आहे.

तुमचा ओटीपी यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉगिन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉगिन या ऑप्शन वर तुम्ही क्लिक केला तर तुम्ही यामध्ये पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार स्टेटस या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही यामध्ये पाहू शकतात congratulation your Aadhaar bank mapping has been done. यामध्ये तुम्ही पाहू शकता तुमचा आधार कार्ड नंबर चे शेवटचे चार अंक तुमचे बँक नेम बँक सेटिंग स्टेटस मध्ये जर ऍक्टिव्ह दिसत असेल तर आणि लास्ट डेट 28 1 2022 हा तारीख दिसत असेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जर हा ऍक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला तुमचा माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो भेटणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे बँक सेटिंग स्टेटस चेक करायचे होते आणि जो तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर लिंक तुमच्या आधार कार्ड ला असणे गरजेचे आहे. तर तुमच्या आधार कार्ड ला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर तुमच्या आधार कार्ड ला लिंक करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला भेटणार का नाही चेक करायचा होता.

Leave a Comment