Majhi ladki bahan Yojana 1st installment date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फक्त यांनाच मिळणार 17 ऑगस्टला 3000 रुपये या दोन अटीत बसायला पाहिजे

Majhi ladki bahan Yojana 1st installment date नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत परंतु यामध्ये दोन अटी ठेवण्यात आलेल्या आहेत या दोन अटींमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे. पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे त्यासाठी नक्की हा लेख शेवटपर्यंत वाचा

मित्रांनो बघा 17 ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्यांची वितरण केले जाणारे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे. पूर्ण डिटेल्स आपण अटी सुद्धा समजून घेणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार आहेत त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे हे सुद्धा ध्यानात ठेवा येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट या दोन्हीही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 आता या ठिकाणी ध्यानात ठेवा आता दोन महिन्याचे तुम्हाला जर हफ्ते 17 ऑगस्टला दिले जाणार आहेत त्यानंतर जे पात्र होणार आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सुद्धा पुढील हप्ते म्हणजे साडेचार हजार रुपये जमा होणार आहेत.

यामध्ये जे दोन अटी सांगण्यात आलेले आहेत ते दोन अटी ध्यानात ठेवा स्पष्टपणे या ठिकाणी जो उल्लेख करण्यात आलेला आहे तो उल्लेख समजून घेऊया या योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाली आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग होतील येथे त्यांना ठेवा 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अखेर पर्यंत जे अर्ज मंजूर होणार आहेत अशाच महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत 14 ऑगस्ट च्या नंतर ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर होतील त्या महिलांना सुद्धा पुढील महिन्यांमध्ये हे पैसे दिले जाणार आहेत असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. काळजी करण्याची गरज नाही या ठिकाणी स्पष्टपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरू असणार आहे धन्यवाद.

Leave a Comment