Majhi ladki bahan Yojana Aadhar Bank linking नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या जणांनी फॉर्म भरले होते आणि भरपूर जणांचे फॉर्म सुद्धा आता अप्रूव झालेले आहेत मंजूर झालेले आहेत तुमचं सुद्धा फॉर्म जर मंजूर झाला असेल अप्रू झाला असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. काही दिवसांमध्येच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत परंतु तुमचे जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला जर लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आता तुम्ही म्हणाल आमचा आधार कार्ड हे बँकेला लिंक आहे का नाही हे कसं चेक करायचं तर ते तुम्ही तुमच्या मोबाईल मधून चेक करू शकता तुमचा आधार कार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक आहे आणि जर नसेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मला तुमच्या मोबाईल मधून गुगल ओपन करा गुगल वरती येते सर्च करा माय आधार डॉट यु आय डी आय डॉट जीओ डॉट इन वेबसाईट वरती या वेबसाईट वरती आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला इथे खाली अंगठ्याचा चिन्ह दिसते आणि त्याच्या खाली लॉगिन बटन आहे तर त्या लॉगिन बटणावरती तुम्हाला क्लिक करायचं लॉगिन बटणावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर विचारला जाईल तुमच्या आधार कार्डचा जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे.
त्यानंतर विचारलाय लेटर नंबरच्या बॉक्स मध्ये दिसत आहेत काळ्याला अक्षरांमध्ये ते टाकून लॉगिन विथ ओटीपी वरती क्लिक करायचं लॉगिन विथ ओटीपी करतो आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी येईल आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर शेजारील आधार सेंटर मध्ये जाऊन मोबाईल नंबर लिंक करून घ्या. तर ओटीपी आलाय ओटीपी इथे टाकायचे आणि लॉगिन बटणावरती क्लिक करायचं लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता अशा पद्धतीने भरपूर ऑप्शन दिसतील यामध्ये खाली तुम्हाला पाच नंबरचा ऑप्शन आहे बँक फीडिंग स्टेटस येत असेल तर तुमचं इथे कोणत्या बँकेला आधार कार्ड लिंक आहे ते तुम्हाला दाखवलं जाईल आता इथे पहा बँकेचं नाव आहे बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजे जे काही माझे पैसे येणार आहेत या महिलेचे पैसे येणार आहेत ते बँक ऑफ महाराष्ट्र मध्येच येणार आहेत लाडके बहिणी योजनेचा आणि बँक शेडिंग स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने तुमचं काय दाखवतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर इथं जी बँक दिसते त्याच बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहे.
अशा पद्धतीने कोणत्या बँकेला लिंक आहे कारण हे जे पैसे येणार आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत तर या बँकेच्या खात्यामध्येच तुमचे पैसे जमा होतील परंतु इथे जर तुमचा दाखवत असेल किंवा कोणतीही बँक दाखवत नसेल तर तुम्हाला काय करायचं तर तुम्ही पहिला ऑप्शन आहे जे काही पोस्टाचे डिजिटल अकाउंट आहे ते तुम्ही काढू शकता तुमचं जे काही लिंकिंग प्रोसेस आहेत ती दोन-तीन दिवसांमध्ये होऊन जाईल आणि जर पोस्टात नसेल जायचं तर कोणत्याही बँकेमध्ये जाऊन तुमचे जे काही आधार डीबीटी आहे जे एमपीसीआयला लिंक करून घ्यायचं आहे तिथे एक फॉर्म भेटेल त्यांना फॉर्म भरून तुम्हाला द्यायचा आहे तेव्हा तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक होईल आणि त्यानंतर काही दिवसांनी ते तिथे लिंकिंग दाखवेल अशा पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस करायचे आहे धन्यवाद