Mazi Bahin Ladki Yojana 2024 नमस्कार आपल्या चैनल मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज भरपूर महिलांसाठी खूप आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत त्या अकाउंट मध्ये बऱ्याच दिवसापासून पैसे पडलेले नव्हते बऱ्याच महिलांचे अकाउंट मध्ये तीन हजार रुपये जमा झाले नाही त्यांच्यासाठी हा बेड दिवस आहे. पण काळजी करू नका तुम्हालाही तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि मिळालेले नसले तरी मिळले असतील पण तुम्हाला ते कळलं नाही आम्ही सांगतो कसं चेक करायचं बघा.
आता काही महिलांच्या अकाउंट मध्ये बँक बॅलन्स तीन हजार रुपये जमा झालेला अकाउंट मध्ये पण तू त्यांना ते माहीतच नाही कारण त्याचा मेसेज आलेला नाही त्यांना त्यांची माहिती मिळालेली नाही तर बघा प्रत्येक बँकेला एक अकाउंट नंबर ला पण एक मोबाईल नंबर जॉईन केला असता बऱ्याच वेळा काय काय अकाउंट बंद होते ते अकाउंट मध्ये कधी महिलांनी पैसे टाकले नाहीत त्या अकाउंट मध्ये तो कोणता नंबर त्यांनाही माहित नाही त्यामुळे त्या अकाउंट मध्ये पैसे पडलेत पण त्यांना मेसेज झाले ज्यावेळेस काय मला नाही बँकेत जाऊन चेक केला तेव्हा त्यांच्या लक्षात आपल्या अकाउंटला पैसे आलेले आहेत बरोबर.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
त्यानंतर बऱ्याच मुलांचा असं चाललंय की जो आधार कार्ड ला अटॅच असलेला नंबर आहे. बँकेचा तो बँके न देता दुसऱ्याच बँकेचा अकाउंट दिला त्यामुळे आता त्यांना टेन्शन आलेलं आहे ते आपण जो नंबर दिला तो वेगळाच बँकेचा आधार कार्ड वेगळ्याच बँकेला अटॅच तर मग कसं करणार आपल्याला अकाउंट मध्ये पैसे येणार का आणि आपल्याला मेसेज पण आला नाही तर काळजी करू नका तुम्ही कोणताही आधार कार्ड कोणत्याही पासबुक दिलेला असेल परंतु आधार कार्ड चे वेबसाईटला जर तुम्ही गेला तर तिथे फक्त एकच बँक समजा महाराष्ट्र बँक मध्ये युनियन बँक मध्ये बँक ऑफ इंडिया मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट आहेत. त्यापैकी एकाच कोणत्यातरी बँकेत पैसे येणार आहेत.
त्या आधार कार्ड चे वेबसाईट नुसार कारण हे आपण अकाउंट नंबर नुसार दिलं जात नाहीत पैसे स्कीमचे तुमच्या आधार कार्ड ऊन दिले जातात त्यामुळे आधार कार्डचा आहे त्या बँकेतून पैसे जमा झालेले असणार आहेत त्यामुळे तुम्ही त्या बँकेत जाऊन चेक करा तुम्हाला तेथे पैसे जमा झालेले दिसतील.
काही महिलांचं अकाउंट हे जनधन स्कीम आली होती त्यामध्ये काढलेलं होते. तेव्हा काढलेला अकाउंट त्यामध्ये पैसे कधी काढ घाल न केल्यामुळे आणि केवायसी न केल्यामुळे पैसे जमा झाले नाही.
आणि महिलांनी तसेच अकाउंट नंबरचं पासबुकची झेरॉक्स काढून ती जमा केलेली आहे. अकाउंट मध्ये केवायसी नसल्यामुळे स्टॉप झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे पडतील हे एक शक्यता आहे. काही महिलांच्या मोबाईल नंबर असेल आणि आधार कार्ड किंवा बँक पासबुक बरोबर दिले असेल तरी त्यांचे पैसे आले नाहीत त्याचे कारण असे असेल की त्यांनी एकदम लेट फॉर्म भरलाय त्यामुळे त्यांचे पैसे आलेले नसतील परंतु त्यांचा जर तो फॉर्म अर्ज जो आहे मंजूर झाला असेल त्यांना ते पैसे येथील पण थोडासा उशीर लागल आज पहिला दिवस होता.