Money funny video फिरायला गेलेल्या महिलेचा मोबाईलच माकडाने पळवला; पण महिला हुशार होती, पहा तिने काय केले…

Money funny video मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा आणि एका माकडाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. महिलेचा मोबाईल त्या माकडाने ही स्कूल घेतल्यानंतर तो परत मिळवण्यासाठी महिलेने जी शक्कल लढवली खरोखरच कौतुकास्पद आहे.

मित्रांनो व्हिडिओमध्ये एक माकड सुरक्षा भिंतीवर बसल्याचे दिसत आहे. यावेळी त्याच्या हातामध्ये एक मोबाईल दिसत आहे. तो मोबाईल त्या महिलेचा असतो हा मोबाईल घेण्यासाठी एक एक महिला एकापाठोपाठ एक खाद्यपदार्थ माकडाला देण्याचा प्रयत्न करत आहे.

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ

Money funny video पण ते माकड ते पदार्थ घेत नाही शिवाय मोबाईल देखील परत देत नाही काही वेळाने महिला तिच्या पर्समधून सफरचंद काढते आणि माकडाला देते यावेळी माकड लगेच ते सफरचंद घेता यानंतर महिला माकडाला आणखी एक सफरचंद देतात माकड लगेच महिलेला मोबाईल घेतो त्यामुळे या माकडाने सफरचंदाच्या बदल्यात मोबाईल परत केल्याची डील चांगले असल्यास नेटकरी म्हणत आहेत हा व्हिडिओ खूप मजेश्रिया असून तो पाहिल्यानंतर अनेक जण त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तर आपलेही प्रतिक्रिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करा

Leave a Comment