Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana नमस्कार स्वागत आहे तुमचं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज जमा झाला आहे पण काहीतरी राहून गेले आहे किंवा अर्जामध्ये चूक झालेली आहे. आता तो त्या कारणामुळे रिजेक्ट व्हायला नको म्हणून अर्जात बदल करायचे आहेत पण एडिटचा ऑप्शन नाहीये काय करायचे जाणून घेऊया आजच्या लेखांमध्ये.
अर्ज जमा झाल्यानंतर तो तुम्हाला एडिट करता येणार नाही दुरुस्त करता येणार नाही अशा स्पष्ट सूचना जिथे सबमिट बटन आहे त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पण तरीसुद्धा अनेक अर्ज चुकले आणि अनेकांचे अर्ज त्या चुकांमुळे रिजेक्ट सुद्धा झाले पण असे असूनही आपल्या स्वतःला मात्र अर्ज दुरुस्त करता येत नाहीये कारण तसा ऑप्शन त्या ठिकाणी उपलब्ध नाही. अर्जाची तपासणी म्हणजे छाननी अजूनही सुरूच आहे आणि त्यानुसार अर्जांवर पेंडिंग, इन रिव्ह्यू असे वेगवेगळे स्टेटस सरकारच्या तपासणी करून अपडेट केले जात आहेत या प्रत्येक स्टेटस चा अर्थ काय आहे आणि त्यावर आपल्याला काय करता येणार याची सविस्तर माहिती आपल्या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
या सर्व स्टेटस च्या लिस्टमध्ये आणखी एक स्टेटस ऍड झाले आहे ज्यामुळे अर्जदार महिलांना त्यांचा अर्ज एडिट करता येणार आहे त्यामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. एप्लीकेशन स्टेटस म्हणजे रि सबमिट पुन्हा जमा करा थोडक्यात चुका दुरुस्त करून अर्ज पुन्हा जमा करावा लागणार आहे. वेबसाईट किंवा पोर्टलवर लॉगिन करून यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक केले असता तुमच्या अर्जासमोर जर निळ्या रंगांमध्ये सबमिट असे अर्जाचे स्टेटस दिसत असेल तर त्यासमोर तुम्हाला पेन्सिलच्या आकाराचा एक लोबो सुद्धा दिसेल त्या लोबोचा अर्थ आहे एडिट म्हणजेच यावर क्लिक करून तुम्हाला अर्ज दुरुस्त करता येणार आहे. या लोबोवर क्लिक केल्यानंतर तुमचा भरलेला अर्ज पुन्हा ओपन होईल आता यामध्ये पाहिजे ते बदल तुम्ही करू शकता पण आता नेमके काय बदल करायचे हे तुम्हाला माहिती असेल तर ते करता येतील पण आमचा अर्ज तर बरोबर आहे. मग रीसबमिट असे स्टेटस का दिसत आहे.
त्याचे कारण जाणून घेण्यासाठी या पेजवर जिथे अर्जाचे स्टेटस दिसत आहे त्याच्या शेजारी एक डोळ्या सारखा लोगो तुम्हाला दिसेल त्याचा अर्थ आहे व्ह्यू त्यावर क्लिक केल्यानंतर अशाप्रकारे तुमच्या अर्जात भरलेली सर्व माहिती दिसते आणि सगळेच शेवटी रीमार्टस म्हणून एक सेक्शन दिसेल एक कॉलम तुम्हाला दिसेल त्यामध्ये काय चुकीचे आहे किंवा अर्जामध्ये काय बदल अपेक्षित आहे ती माहिती तुम्हाला दिसेल तसे या अर्जासाठी हमी पत्रावर सही नाही हा रीमार्क आलेला आहे त्याचप्रमाणे अर्ज कधी तपासला गेला त्याची सुद्धा तारीख या ठिकाणी दिसते
तारीख आणि वेळ हमी पत्रावर सही नाही का हे बघण्यासाठी जिथे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले आहेत त्या ठिकाणी जायचे अर्जदाराची हमीपत्र तिथे व्ह्यू बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला समजून येईल की अर्ज सबमिट करतांना जे हमीपत्र देण्यात आले होते त्यावर खरंच सही नव्हती तर आता आपण सही करून ते अपलोड करणार आहोत त्यासाठी इथे पुन्हा अपलोड या बटन वर क्लिक करून नवे सही केलेले हमीपत्र आपण अपलोड करत आहोत मित्रांनो हा चान्स तुम्हाला मिळत आहे तुमचा अर्ज दुरुस्त करण्यासाठी तेव्हा समोरून काय पेरी आली आहे तिथे दुरुस्त कराच पण सोबतच सर्व अर्ज पुन्हा एकदा नीट तपासा
सर्व कागदपत्र अपलोड केलेले आहेत का हे देखील बघा आणि नंतर सबमिट किंवा माहिती पाठवा हे बटन क्लिक करा आता जमा केलेल्या माहिती सोबत सर्व अर्ज स्क्रीनवर दिसेल बरोबर असेल तर खाली दिलेल्या कोड आहे तसा टाईप करा आणि सबमिट बटन क्लिक करा तुमचा अर्ज पुन्हा पेंटिंग स्टेटस मध्ये दाखवला जाईल याचा अर्थ तुमची माहिती जमा झालेली आहे. पेंटिंग का तुम्ही दिलेली आणि त्यांनी मागितलेली माहिती पुन्हा एकदा तपासली जाईल आणि नंतर त्यावर काय तो निर्णय घेऊ इथे अर्जाची स्टेटस अप्रूफ किंवा अर्जंट ते अपडेट केले जाईल.