Namo Shetkari 4 hafta नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल संध्याकाळी नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. तर तुमच्या खात्यामध्ये अजून या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर एक काम पटकन करा तुमच्या खात्यामध्ये दोन मिनिटात फक्त जमा होईल तेव्हा मित्रांनो हे कोणत्या काम आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
तुमच्या खात्यामध्ये अजून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा काल वितरित केलेला चौथा हप्ता जमा झालेला नसेल तर आज एक काम लवकरात लवकर करा जेणेकरून तुमच्या खात्यात दोन मिनिटात फक्त जमा होऊ शकेल काय करायचं आहे बघा सध्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याला केवायसी करून घेण्याच्या सूचना बँकेकडून देण्यात आली आहे. यामुळे त्यांचे व्यवहार बंद करण्यात आले असल्याने खात्यात कोणतीही अनुदान किंवा डीबीटी जमा होत नाही तेव्हा तुम्ही तात्काळ बँकेत जाऊन चेक करा केवायसी करायला लावली असेल तर लगेच करून घ्या केवायसी डन झाल्यावर तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन मिनिटात नमोचा हप्ता जमा होऊन जाईल.
आणि मित्रांनो जर समजा बँकेत हे सगळं ओके असेल तर काहीच करू नका थोडी वाट पहा आज पैसे खात्यात जमा होऊन जातील तेव्हा अशा प्रकारे मित्रांनो ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती