Namo Shetkari sanman Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्या संदर्भातला जो जीआर आहे तो जीआर आलेला आह काय नक्की जीआर आहे काय सांगितलं आहे ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
तुम्ही पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा 20 ऑगस्ट 2024 चा जीआर आहे.
23 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने अनुदानाची भर घातलेली होती आणि नमो शेतकरी महासंघ निधी योजना घोषित करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना महिन्याला ₹6000 हे नमोंतर्गत मिळतात आणि पीएम किसान अंतर्गत सहा हजार रुपये वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आता.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
जो काही नमोचा चौथा हप्ता आहे माहे एप्रिल ते जुळे लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये 1720 कोटी इतका जो काही निधी आहे तो इथे वितरित करण्यात येणार आहे. या सर्व जो काही हप्ता आहे लाभार्थ्यांना करण्यासाठी अशाप्रकारे एकूण 5512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
काय शासन निर्णय ते समजून घ्या.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्या साठी 2021.25 कोटी 2041 कोटी इतका जो काही निधी आहे तो वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी उपयोग 20 कोटी असा एकूण 2161 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
ते सरकारने निधी हा आता वितरित केलेला आहे म्हणजे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हा निधी जमा होणार आहे त्याची तारीख अजून तरी डिक्लेअर झालेली नाही याची तारीख लवकरच डिक्लेअर होणार आहे.