Namo Shetkari Yojana सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेबद्दल एक अतिशय आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये जमा होणार आहेत लगेच पहा यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही तुमचे नाव यादीमध्ये कशाप्रकारे चेक करायचे व कोणत्या जिल्ह्यामध्ये सहा हजार रुपये आता जमा होणार आहेत पीएम किसानच्या 17 व्या हप्त्यापाठोपाठ आता मागच्या वेळेस एकापाठोपाठ दोन हप्ते जमा झाले होते म्हणजेच 4000 रुपये जमा झाले होते. त्या पाठव पाठ नमो शेतकरी योजनेचे एकदाच तीन हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा व गावांचा समावेश आहे तर याबद्दलच लेखाच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत
एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा आहे आता तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही नमोचे जे रखडलेले हप्ते आहेत म्हणजेच चौथा पाचवा आणि सहावा हे तीनही हप्ते आता तुमच्या खात्यामध्ये एकदाच जमा होणार आहेत म्हणजेच एकूण सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याबद्दल यामध्ये काही आदेशाने सुद्धा देण्यात आलेले आहेत तर पी एम केसांचा जो काही सतरावा हप्ता आहे तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाला होता.
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नगर, धुळे, जळगाव कोल्हापूर नंदुरबार नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर नांदेड परभणी अकोला अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ तर असे हे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे सहा हजार रुपये आहेत ते आता जमा होणार आहेत.
मित्रांनो जर तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनांचा हप्ता मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहे यावरती लवकरच माहिती आपण आपल्या चैनल वर घेऊन येणार आहोत जर पीएम किसानचा हप्ता जमा झालेला नसेल आधार सेंडिंग चा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्ते येत नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा या ठिकाणी केलेली आहे. पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो किसान चे तीन हप्ते म्हणजेच चौथा, पाचवा आणि सहावा हप्त्याचे एकदाच 6000 रुपये एकदाच तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो पीक विमा सुद्धा लवकरच वाटप करण्यात येणार आहे राज्यातील पीक विमा सर्व जिल्ह्यांमध्ये अप्रूव्हल हे झालेले आहे तसेच जर शेतकऱ्यांच्या स्टेटस पेंडिंग फोर अप्रोल असेल किंवा स्टेटस दाखवत नसेल तर ते कशाप्रकारे चेक करायचे आणि तुम्हाला पिक विमा मिळणार की नाही त्याचप्रमाणे नमो आणि पीएम चे हफ्ते यांच्या स्टेटस सुद्धा तुम्ही आता घरबसल्या तुम्ही चेक करू शकता त्यासाठी सुद्धा पोर्टल हा लॉन्च झालेला आहे म्हणजेच मित्रांनो आता तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमच्या नमो चे हप्ते कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत नमचा हप्ते तसेच किसान सन्माननीय वरती संपूर्ण डिटेल माहिती लेखाच्या तसेच सर्व अपडेट्स आपण पुढील लेखात पाहूयात तर मित्रांनो अगदी महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी योजनेचे तीनही हप्ते आता एकदाच म्हणजेच तीन हफ्त्यांचे सहा हजार रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत तरीही होती मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी शेतकरी बांधवांसाठी केलेली सर्वात मोठी घोषणा.