New Viral video चिमुकला नाल्यात पडला, तो बुडत होता; पण हेच एका मुलीने पाहिले पाहिले आणि त्याला वाचवण्यासाठी काय केले…

New Viral video मित्रांनो लहान मुलांना एकटाच सोडू नका त्यांच्यावर लक्ष ठेवा असं पालकांना वारंवार सांगितले जात पण काही पालक याला गांभीर्याने घेत नाहीत अशाच पालकांचा बे जबाबदार पण आहे का मुलाच्या जीवावर घेतला आहे नक्की काय घडले लेखामध्ये चला जाणून घेऊयात.

मित्रांनो तुम्ही पाहू शकता की एक मुलगी गटारा जवळ उभी आहे. ती पाण्यात वाकून पाहत आहे. तिथून एक मुले आणि थेट पाण्यात उडी मारतात त्या मुलाला ते पाणी आहे त्याची कल्पनाही नव्हती जमिनीवर चालतात तसेच चालत येत आणि पाण्यात पाय टाकत मुलाला पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडते त्याच्यासोबत असलेली मुलगी घाबरते धावत वर्डत मदत मागायला जाते लगेच कोणीच बाहेर येत नाही तिथं दोन-तीन लहान मुले दिसतात आपल्यामध्ये साठी कोणीच आलं नाही हे पाहिल्यानंतर मुलगी दुसऱ्या दिशेने मदत मागायला निघून जाते.

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ

सुदैवाने तिथे एक व्यक्ती येते जि त्या मुलाला पाहते आणि क्षणात पाण्यात उडी मारते मुलाने आपले दोन्ही हात वर ठेवलेले असतात तू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तो पूर्ण पाण्यात बुडालेला नाही व्यक्तीने त्याला पाण्यातून बाहेर काढत किनाऱ्यावर ठेवलं तेव्हा तो मुलगा जिवंत असल्याचा दिसत आहे. त्याच्या नशीब चांगलं म्हणून इतका वेळ पाण्यात राहू नये जिवंत राहिला. प्रत्येक वेळी असं होईल असं नाही तो व्यक्ती आला नसता तर त्या मुलाच काय झालं असतं तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. सर्व लोक त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत.

Leave a Comment