panjabrao Dakh live नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये आता मुंग्यांची काढणीस आलेल्या त्या शेतकऱ्यांसाठी खास करून आनंदाची बातमी तुम्ही काय कराय 19 तारखेपर्यंत 19 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या मुग काढून घ्या कारण की राज्यांमध्ये 20 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान राज्यात दोन बंगालच्या खाडीमध्ये दोन लोक तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस माझा महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये आज पासून काही भागात सूर्यदर्शन होणारे राज्य सर्वत्र एकदम कडक सूर्यदर्शन होणार आहे.
म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यांमध्ये आज आणखीन दोन दिवस थोडं भाग बदल थोड्या सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचाय पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये चांगलं सूर्यदर्शन घडणारे. नेमकं सूर्यदर्शन कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त होणारे हे तुम्हाला सांगतो की सांगायचं झालं तर चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, परभणी त्याच्यानंतर लातूर, बीड, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर नाशिककर देखील होणारे त्याच्यानंतर परत तिकडे संभाजीनगर होणार आहेत जळगावकडे होणारे बुलढाणा कडे होणार आहे.
येथे क्लिक करून पहा पंजाबराव डंख यांचा लाईव्ह अंदाज
या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा डाळिंब शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर त्यांचा मुख आणि चालेल आहे ते शेतकऱ्यांचे कारण की राज्यामध्ये परिस्थिती बघितली त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा मूग काढणीस आलेला आहे. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.