Pik Vima Update पिक विमा दुसरा टप्पा जमा पिक विमा 2023 पात्र शेतकऱ्यांची जिल्ह्यानुसार यादी जाहीर

Pik Vima Update नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. 75% पीक विमा वाटपाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे. त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांची यादी देखील या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला किती रक्कम मिळणारे त्याची देखील या ठिकाणी यादी आलेली आहे संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी हा लेख फार महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की वाचा

75% ॲग्रीम साठी पात्र ठरलेले शेतकरी जिल्हा यादी

परभणी मध्ये 91 हजार 355 शेतकरी पात्र ठरले आहेत हिंगोली मध्ये 47 हजार 762 बुलढाणा मध्ये 65 हजार 236 अमरावतीमध्ये 9706 अकोल्यामध्ये 2158 वाशिम मध्ये 53189 यवतमाळमध्ये 58 हजार 119 त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये दहा हजार 956 नागपूर जिल्ह्यामध्ये 16,418 भंडारा जिल्ह्यामध्ये 6670 आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 10,007 आणि त्यानंतर गडचिरोलीमध्ये १४६१ शेतकरी पात्र ठरले आहेत.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

 ठाणे जिल्ह्यात बघितला तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1307 पालघर मध्ये 1367 रायगड मध्ये 271 रत्नागिरीमध्ये 172 सिंधुदुर्ग मध्ये 501 नाशिकमध्ये50,279 धुळ्यामध्ये 19604 नंदुरबार मध्ये 3743 मध्ये जळगाव मध्ये 26518 नगरमध्ये एक लाख 18000 पुणे जिल्ह्यामध्ये 19217 त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 64357 सातारा जिल्ह्यामध्ये 2134 सांगलीमध्ये11 हजार 763 कोल्हापूर मध्ये 421 शेतकरी पात्र ठरले आहेत.

त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 1,87,19 शेतकरी पात्र झाले आहेत जालन्यामध्ये 1, लाख 23,719 बीड मध्ये 2 लाख 31187 त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाख 38 हजार 991 तर नांदेड जिल्ह्यामध्ये 59 हजार 755 शेतकरी हे 75 टक्के पिक विमा साठी पात्र ठरले आहेत.

 

Leave a Comment