PM Kisan Yojana पंतप्रधान मोदी कडून १८ व्या हप्त्याची तारीख जाहीर. या दिवशी जमा होणार खात्यात रक्कम

PM Kisan Yojana नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऍग्रो ई न्युज चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे पंतप्रधान मोदींकडून 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर कोणत्या तारखेला येणार हप्ता हे लेखाच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता आज तारीख जाहीर करण्यात आली. विविध राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणारा असून शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी 18 वा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

पीएम मोदी लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून आचार संहितेपूर्वीच अठरावा हप्ता वर्ग केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार वीस हजार कोटी रुपये 18 व्या हप्त्याच्या माध्यमातून डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 28 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पुन्हा आचारसंहिता लागू होणार असून 18 वा हप्ता लांबू शकतो त्यामुळे ऑगस्ट 28 2024 रोजीच हा हप्ता वितरित होणार असल्याची खात्रीशीर माहिती आता समोर आलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

Leave a Comment