PM Kisan Yojana पी एम किसान योजना 18 हप्ता 2000 रुपये येणार हप्ता वितरण कार्यक्रम जाहीर !

PM Kisan Yojana नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्या संदर्भात मोठे अपडेट आले आहे. या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा 18 वा हप्ता आणि यासाठी मित्रांनो केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर एक कार्यक्रम सुद्धा जाहीर केला आहे. तेव्हा अठरावा हप्ता कधी वितरित करण्यात येणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा

चला तर सुरू करूया तर पहा मित्रांनो देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला एक निश्चित आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केली आहे. आणि या योजनेचे आतापर्यंत दोन हजार रुपयांच्या हप्त्याप्रमाणे 17 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे. तर आता या लाभार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 18 व्या हप्त्याची तेव्हा मित्रांनो केंद्र सरकारने आपले अधिकृत एक सॅंडलवर एक मोठी घोषणा केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 तुम्ही बघू शकता आजादी च्या ज्येष्न पीएम किसान लाभार्थी. 78 व्या स्वतंत्रता दिवस समारोह दिवशी १२५ पीएम किसान योजनेचे लाभार्थी परिवाराला आमंत्रित केले आहे.

आशा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. म्हणजेच मित्रांनो इथे बघा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हे पीएम किसान लाभार्थ्यांनी बरोबर एका कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत तर समोर आलेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट 2024 रोजी पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता लाभार्थ्यांना देण्याची प्रत्यक्ष घोषणा करण्याची शक्यता आहे.

अर्थात आठरावे हप्त्याची तारीख त्या दिवशी जाहीर केली जाऊ शकते आणि हप्ता वितरणाच्या चार महिन्यांच्या नियमानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 18 वाहता लाभार्थ्यांना वितरित केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्या संदर्भात आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती धन्यवाद.

Leave a Comment