Rain in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट

Rain in Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

 वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज देखील हवामान विभागांमध्ये वर्तवला आहे.

मध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळ ठिकाणी विजांच्या करकटासह वादळ सोसायट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये थोडं ठिकाणी विजांच्या कडकडाटा सह वादळ सोसायटीचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं देखील हवामान खात्याने म्हटले आहे.

Leave a Comment