Shetkari karj mafi जय शिवराय मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे बैठक पार पडलेली आहे. आणि या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे विधानसभा अध्यक्ष बरोबर एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. ज्या बैठकीमध्ये सध्या गाजत असलेला राज्यामधील तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण याचबरोबर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केले जात असलेले मागणी किंवा जे कर्ज माफी या दोन्ही विषयांवरती महत्त्वाचे असे बैठक पार पडल्याची माहिती समोर आलेली आहे.
मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात जोर लावला जातोय केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची घोषणा करण्यात आली नाही. आणि या स्पर्शवरती राज्य शासनाच्या माध्यमातून उर्वरित असलेले जे काही साडेसहा लाख शेतकरी येतात ज्यांची कर्जमाफी करण्यासाठीच्या घोषणाने तरतूद करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांची कर्जमाफी याचबरोबर नवीन शेतकऱ्याचे मागणी होत असलेली कर्जमाफी या सर्वांच्या संदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वाचे काही चर्चा झालेली आहे.
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती
लवकरच मीडियामध्ये या चर्चेच्या संदर्भातील माहिती समोर येईल आणि या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आलेले किंवा काय चर्चा करण्यात आलेले हे असे करूयात या बैठकीमध्ये काहीतरी शेतकरी हिताचा निर्णय घेतला असेल कारण राज्यांमध्ये साडेसहा लाख शेतकरी हे 2017 पासून वंचित आहे तर कमीत कमी त्या शेतकऱ्यांची तरी सर्वप्रथम कर्जमाफी व्हावी या ठिकाणी अपेक्षा आहे.
Shetkari karj mafi याचबरोबर 2023 पर्यंत जे शेतकरी दुष्काळ अतिवृष्टीमुळे बाधित आहेत असे शेतकऱ्यांना सुद्धा शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न करावा हीच एक मागणी या ठिकाणी असणारे याच्या संदर्भात जे काय महत्वाची अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल ते अपडेट आपण लवकरच जाणून घेण्याचा प्रयत्न करू धन्यवाद