मला बायको द्या रे शोधून, छोटू नवरदेव आहे पण छोटुसा जरी असला त्याला लग्नाची खूप घाई झाली आहे. Social Viral Funny video

Social Viral Funny video नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज पुन्हा असाच हटके व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. पण असं म्हणतात ही मन नेहमी ऐकलेले आहे. शादी का लड्डू जो खाये ओ पचताये वो ना खाये वो भी पचताये.

पण हा शादी का लड्डू खाण्यासाठी एक जो व्यक्ती जो आहे तो खूप उतावळा झालेला आहे बर का त्याला असं झालंय कधी मी लग्न करतोय आणि कधी मी निवांत होतोय तर ही दुसरी तिसरी व्यक्ती कोणी नसून एक छोटुसा नवरदेव आहे पण छोटुसा जरी असला पण त्याला लग्नाची खूप घाई झालेली आहे बरं का कारण जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तुम्हाला लग्न का करायचं हो साहेब म्हणतात मला लग्न करायचंय कारण मला जेवायला वेळेवर भेटेल माझी बायको जे कोणी येईल ती मला वेळेवर जेवण खाऊ घाला त्यामुळे मला स्वतःची हक्काची बायको पाहिजे म्हणून मला लग्न करायचंय

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ तुम्ही पाहाल तर खदखदून असाल तेव्हा मुलाला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले की लग्न का करायचं तेव्हा उत्तर देतो की मला लग्न याच्यासाठी करायचं की मी हक्काने सांगेल मला हे खायला दे मला ते खायला दे त्यामुळे मला लग्न करायचं आहे. आणि अजून एक प्रश्न त्याला विचारण्यात आला मित्रांनो तो म्हणजे तर तुला बायकोची पाहिजे आहे ते आणून देतो पण बायको कशी पाहिजे छोटी पाहिजे का मोठी पाहिजे तू मात्र छोटा आहेस बाबा छोटी बायको आणून देतो पण नाही मुलाच्या बाबांना त्यांनी ठणकावून सांगितलं की मला जे आहे मुलगी जी आहे ती मोठी हवी कारण छोट्या मुलीला भाकरी नाहीयेत ना हो आणि स्वयंपाकही येणार नाही मुलगी जे आहे ती मला मोठी पाहिजे कारण पोटापाण्याचा प्रश्न आहे पोटापाण्याचा एकदाच झालं की झालं आयुष्यापासून दुसऱ्या काय हवं मला बायको जी आहे मोठी हवी जी मला चांगलं व्यवस्थित खाऊ घालेल त्यामुळे मला लग्न करायचं आणि लग्न जे आहेत ते लवकरात लवकर करून द्या अशी त्याची ही विनंती आहे तर हा व्हिडिओ जो आहे तो सध्या खूप व्हायरल होतोय आणि लोक याची मजा घेताय.

Leave a Comment