तंत्रज्ञानामुळे मेलेल्याला मानसाला जिवंत करणे शक्य? पहा सविस्तर माहिती Special Report

Special Report नमस्कार मित्रांनो मेलेल्या व्यक्तीला आता पुन्हा जिवंत करता येणं शक्य आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल तर माणूस एकदा मेला की पुन्हा जिवंत झालेला आतापर्यंत कुठेही ऐकलेलं नाही.

आता मेलेल्या जिवंत करणे शक्य असल्याचा दावा करण्यात आला आणि हे कसं बरं शक्य आहे ते देखील सांगण्यात आलेले आहे त्यामुळे दावा खरा आहे. की खोटा याचं आम्ही इन्व्हिटेशन केलं मंग काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा.

मेलेली व्यक्ती पुन्हा होऊ शकतो जिवंत
तंत्रज्ञानामुळे मेलेला जिवंत करणे शक्य काय व्हायरल मेसेज मागचं सत्य माणूस पुन्हा जिवंत होणार हे ऐकून तुम्हाला विश्वास बसत नसेल मात्र हा चमत्कार घडू शकतो विज्ञानाच्या युगात पुन्हा माणूस जिवंत करणं शक्य असल्याचा दावा एका संस्थेने केलाय हे कसं शक्य ते देखील दाखवण्यात आलं या व्हायरल मेसेज मध्ये काय दावा केला आहे पाहूया

मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होतील या आशेने तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. या लॅबमध्ये मृतदेहांना ठेवण्यात येणार आहे. आपल्या देशांनी लॅब मध्ये आपले शरीर ठेवण्याकरता नोंदणी सुरू केली.

गेल्या काही दशकांमध्ये विज्ञानाची प्रगती झपाट्याने चालली आहे. खरंच मृत व्यक्तीला जिवंत करणं शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं इनविटिगेशन केलं काय सत्य समोर आले पाहूया

अमेरिकेच्या अल्कोहोर लाइफ एक़्स्टेशन फाउंडेशन चा दावा केलाय व्यक्तीला जिवंत करण्यासाठी व्यक्तीला जिवंत करण्यासाठी क्राईम ब्रिजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण शरीर, मेंदू जपला जातो काय क्रायोप्रिझवेशनमध्ये श्री साईनाथ असून रोखण्यास मदत होते

सर्व जैविक क्रिया थांबतात. शरीराचे वेट्रीफिकेशन करतात यामध्ये शरीरात असलेल्या रक्ताच्या जागी एक विशेष प्रकारचे शरीरेशन सोडतात मृत व्यक्तीच्या शरीरात बर्फाचे स्फटिक तयार होण्यापासून रोखण्यासाठी हे केलं जातं वेट्रीफिकेशन नंतर मृतदेहाला 196 अंश तापमानात नेले जाते.

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ 

हे तंत्रज्ञान सध्या अमेरिकेत आहे मात्र मसाला कसं काय जिवंत करता येतं याबाबत आमच्या टीमनं इनविटिगेशन केलं यासाठी आम्ही डॉक्टरला भेटलो काय सत्य समोर आलं पाहूया.

संभाजीनगर ते डॉक्टर शोयब हाश्मी, पुण्याचे डॉक्टर कल्याण गंगवाल यांच्या दाव्यानुसार आतापर्यंत अशा पद्धतीने एकही मृतदेह पुन्हा जिवंत करण्यात आलेला नाही मात्र माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातील काही अवयव काही तास जिवंत ठेवता येतात. या प्रयोगात पूर्ण शरीर प्रिझव्ह करून ठेवलं जातं मात्र हा प्रयोग यशस्वी होईल याची कुठलीही हमे नाही. मात्र आत्ताच्या वैद्यकीय शास्त्रानुसार हा प्रयोग यशस्वी होणं कठीण आहे.त्यामुळे मृत माणूस जिवंत होणे हा दावा असत्य वाटतो. माणूस जिवंत होईल का नाही हे सांगता येत नाही काहींना जगण्याची इच्छा असते त्यामुळे असे प्रयोग केले जातात भारतात मात्र असा प्रयोग सुरू नाही

 

Leave a Comment