Train Viral Video धावत्यी ट्रेन पकडताना महिलांच्या टूल गेला; खाली पडली आणि ट्रेन खाली जाणार तेवढ्यात…

Train Viral Video नमस्कार मित्रांनो मित्रांनो धावत्या ट्रेनमध्ये महिला चढण्याचा प्रयत्न करत होती पण तो प्रयत्न फसला आणि महिला ट्रेन खाली गेली अशा वेळेस तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जे काही केलं ते पाहून तुम्ही त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कौतुक कराल नक्की काय घडले लेखामध्ये चला जाणून घेऊयात.

मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसते की एका महिलेने धावती एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न केला असता तिचा तोल गेला त्यानंतर ती महिला एक्सप्रेसच्या दिशेने फरपडत गेली त्याच दरम्यान ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसांनी क्षणाचा ही विलंब न लावता एक्सप्रेसच्या दिशेने धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले या घटनेचा थरार तेथील सीसीटीव्ही कॅमेरा काय झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ

आरपीएस जवानांनी तत्परता दाखवत तिला वाचवलं अन्यथा ती चाकाखाली जाण्याची शक्यता होती त्या महिला कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होते प्रत्येक वेळेस पोलिसांना दोष देणे हे लोकांना सोपं वाटतंय पण त्यांची नोकरी किती झोपण्याची असते तो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच. लेख जर पूर्ण वाचला असेल तर आपलेही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा

Leave a Comment