Viral video शेवटी आईच ती एवढी शक्तिशाली असून देखील ही बिबट्या आई लोकांना अडत ती गाडी अडवत होती त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करत होती मदत करा मात्र लोक हे भीतीपोटी तिला घाबरून दूर पळत होते तिची मदत करण्यासाठी कोणी धाडस करत नव्हतं असा हृदयस्पर्शी व्हिडिओ आणि नम्रपणे आपलं दुःख सांगण्याचा प्रयत्न करते असा भाव कमी हृदयाला स्पर्श करणारा रोडचा शेवट काय झाला पाहण्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा
मित्रांनो सोशल मीडियावरती अनेक प्राण्यांचे व्हिडिओ असे पाहिजे असतील ज्यामध्ये हत्तीचे हरणाचे व्हिडिओ आपण पाहिले असतील ज्यामध्ये रस्त्यावरती येऊन या मुख्य प्राण्यांनी मदत मागितल्याचे पा हिला पण असेल पण कधी बिबट्याने कधी माणसाकडे मदत मागितल्याचा व्हिडिओ तुम्ही कधी पाहिला नसेल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुम्ही देखील भाऊक व्हाल मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता ही बिबट्याही येणार जाणाऱ्या गाड्या अडवत आहे तसेच प्रत्येक माणसाकडे जाऊन त्याचा हात धरून मदतीची त्याच्याकडे हाक मागत आहे.
का तर त्या बिबट्या आईचं एक छोटस लेकरू पिल्लू एका विहिरीमध्ये पडलं होतं त्यावेळी विहिरीमध्ये पडलेल्या पिल्लाला बाहेर येता येत नव्हता अशावेळी लाखो प्रयत्न करून देखील ही आई काहीच करू शकत नव्हती त्यावेळी ही आई एवढी शक्तीशाली असून देखील आपल्या माणसाकडे धाव घेतली रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना ती अडू लागली तसेच थांबलेल्या लोकांना त्यांचं हात पकडून तिकडे नेण्यासाठी प्रयत्न करू लागले मात्र या बिबट्या आईचे दुःख त्या लोकांना लवकर समजलेच नाही त्यामुळे बराच वेळ ही आई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ही बिबट्या आहे अडवायची त्याचा हात पकडायची आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचे या व्यक्तींना ऐकलं नाही तर दुसऱ्या व्यक्तीला जायचे दुसऱ्या व्यक्तीला हात जोडून सांगण्याचा प्रयत्न करायची
येथे क्लिक करून पाहा संपूर्ण व्हिडिओ
पण तेथील असणाऱ्या लोकांना हे लवकर समजलं नाही अखेर काही क्षणा नंतर मात्र एक प्राणी मित्र या मुख्य प्राण्यांच्या भावना समजू शकतो त्या व्यक्तींना त्या व्यक्तीच्या भावना समजल्या त्यावेळी मात्र या बिबट्याचे छोटेसे लेकरू त्या विहिरीमध्ये पडलं होतं त्यावेळी क्षणाचा ही विलंब न करता त्या व्यक्तींना बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना ही बातमी दिली त्यावेळी कर्मचारी तिथे दाखल झाले आणि त्या बिबट्याला काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न केला आणि दोघेजण आपल्या जंगलाच्या दिशेने निघून गेले.
Viral video ज्यावेळी आपल्या छोट्याशा पिल्लांना जंगलात घेऊन जात होती पाठीमागे पाहिचि ज्यांनी ज्यांनी मदत केली त्याचं काही व्यक्त करायचे असा काळजाला भेटणाऱ्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळाले तिने रस्त्यावर जाऊन गाड्या थांबवल्या लोकांना अडवलं त्यांचा हात धरून त्यांना आपल्या पिल्लाकडे नेण्याचा प्रयत्न केला त्याची मदत करण्यासाठी विनवणी देखील केली अशा प्रकारचा हा भावनिक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडिओ सोशल मीडिया वरती प्रचंड व्हायरल होत आहे तो मित्रांनो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा