Viral video जंगल सफारी करताना अनेकदा आपल्याला जंगली प्राण्यांची कुर्ताला सामोरे जावे लागते काही वेळा जंगली प्राणी मानवांवर हल्ले करत असतात सध्या एका हत्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरस झाला असून त्यामध्ये एक हाती रस्त्याने जाणाऱ्या वाहनांकडून वेगळ्या प्रकारचा टोल वसूल केला जात आहे. अशा प्रकारे दिसते चला तर पाहूया नक्की काय आहे तो व्हिडिओ.
येथे क्लिक करून व्हायरल व्हिडिओ पहा
वायरल व्हिडिओ हा एका जंगलातील रस्त्याचा आहे. यामध्ये एखादी उसाच्या गाडीला थांबवताना दिसत आहे. तर एक मुळी गाडीतून खाली ओढून घेताना दिसत आहे.
Viral video त्यानंतर ही गाडी पुढे जाते हा व्हिडिओ सध्या व्हायरस झाला असून आहात ती तर टोल वसुली करतोय अशा कमेंट नेटक्याने केले आहेत दरम्यान सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या या व्हिडिओला नेटकरांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे काय वाटतं तुम्हाला या व्हिडिओबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा