School holiday आनंदाची बातमी शाळा कॉलेज पुढील चार दिवस सुट्ट्या जाहीर

School holiday श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो सर्व राज्यातील शाळा कॉलेज बंद जाणून घ्या पूर्ण अपडेट अहमदपूर अपडेट विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने पुढाकार घेऊन संस्थाचालक संघटना, शिक्षक व शिक्षकेतर सर्व संघटना आशा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील 28 संघटनांना एकत्र करून 6 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रभर एक दिवशी संप पुकारलेला आहे. या दिवशी शाळा व कॉलेज बंद ठेवून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने अध्यक्ष तानाजी माने सचिव नंदकुमार सागर आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पत्रकाराद्वारे कळविले आहे.

त्यामुळे उद्या शाळा कॉलेज बंद असणार आहे त्याचप्रमाणे हा संप किती दिवस चालतो यांच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर अबे म्हणतच संपवू शकतो संपूर्ण राज्यात उद्या शाळा कॉलेज बंद असणारे अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक संघटनेने उद्धव शाळा बंची घोषणा केली आहे त्यांच्या काही मागणी आहे त्यामुळे राज्यभर पूर्ण आंदोलन असणार आहे त्यामुळे उद्या शाळा कॉलेज बंद असणारे त्याचबरोबर त्यांच्या काय मागण्या आहेत आपण पाहूयात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

शाळा ते मुख्याध्यापक पद, एक नंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान, पवित्र पोर्टल वरील शिक्षक नियुक्ती केव्हा संस्थेचे शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी, चतुर श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधना ऐवजी वेतनावर नेमणूक, रिक्त पदाची 100% शिक्षण भरती करण्याची परवानगी, स्पेशलिस्ट मेडिक्लेम पात्र शाळा आणि महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान, आधी विविध मागण्यासाठी हे महामोर्चे काढले जाणार आहेत.

School holiday अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या आहेत त्यामुळे स्वराज्यातील 28 संघटना एकत्र येऊन प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर पत्र देणार आहेत निवेदन देणारे त्यांच्या मागण्यांचं त्यामुळे उद्या शाळा कॉलेज बंद असणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत आहे.

Leave a Comment