Maha DEBT फायदा उचला l अर्ज करा l १४ ऑगस्ट २०२४ आहे शेवटची तारीख l महाराष्ट्र शासन l शासन निर्णय

Maha DEBT शेतकरी बांधवांनो नमस्कार तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि तुमच्या फायद्याची अपडेट आहे तरी बांधवांसाठी शेतकरी हिताच्या विविध योजना या राज्यामध्ये राबवत असते.

मग अशीच एक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो 100% अनुदान हे मिळणार आहे चला तर मग पाहूया की ही नेमकी योजना काय आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेअंतर्गत नेमकी काय फायदा होणार आहे मित्रांनो कपाशी सोयाबीन यासारख्या पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना फवारणी पंपाची आवश्यकताही असते मग औषध फवारणी करण्यासाठी अनेक पंप असतात परंतु बॅटरी संचलित फवारणी पंप जर असेल तर शेतामध्ये फवारणी करणे हे अगदी सुखकर आणि सुख होतं मग मित्रांनो हाच बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप आता तुम्हाला शासकीय अनुदानावरती मिळू शकतो अगदी 100% अनुदानावरती तुम्हाला हा बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप हा मिळू शकतो.

मित्रांनो कापूस सोयाबीन व इतर तेल बिया आधारित पीक पद्धती चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ करून सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळी चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेल बिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022 23 ते सन 2024 25 या तीन वर्षात राबवण्यात येत आहे आणि मग मित्रांनो त्या अंतर्गत अनुदानावर बॅटरीवर चालणारा औषध फवारणी पंप हा मिळू शकतो मात्र त्यासाठी तुम्हाला महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज करण्यासाठी आता मित्रांनो शासनाने मुदतवाढ देखील केलेली आहे कारण की सर 24 पर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करायचा होता मात्र यामध्ये आता वाढ करून आता शेतकरी बांधवांना 14 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा करता येणार आहे मित्रांनो अर्ज करायला काही हरकत नाही ही जी योजना आहे 100% अनुदानावरती आहे त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या महत्वाची अशी ही इंफॉर्मेशन आहे जी मी माझ्या पद्धतीने मला ज्याप्रमाणे समजलं त्याप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment