Namo 4th Instalment नमस्कार शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महा सन्मान योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याच्या संदर्भामध्ये खूप मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी महासंबंधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाटही पाहत आहेत.
हा नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा चौथा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे. याची आतुरता राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांना लागलेली आहे तर मित्रांनो हा चौथा हप्ता नक्की किती तारखेला आपल्या खात्यावरती येईल तसेच चौथ्या हप्त्यासोबतच पाचवा हप्ता सुद्धा आपल्या खात्यावरती येईल का दोन्हीही हप्त्यांचे एकत्रित वितरण म्हणजेच वाटप केले जाणार आहे का याच्या संदर्भातील सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासंगानिधी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. अगदी केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत असतात मात्र केंद्र शासनाच्या हप्त्यासोबतच राज्य शासनाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होईल अशा पद्धतीचे आश्वासन या ठिकाणी देण्यात आले होते आणि ते कोठेतरी आपल्याला खोटे ठरताना दिसत आहे.
कारण की केंद्र शासनाचा सतरावा हप्ता मागच्या महिन्यांमध्ये शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे मात्र नमो शेतकरी महासंबंधी योजना म्हणजेच राज्य शासनाचा चौथा हप्ता मात्र आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरी म्हणजेच वाटप करण्यात आलेला नाही तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा हा हप्ता शेतकऱ्यांना का मिळाला नाही याचे कारण आपण जाणून घेऊयात.
मित्रांनो नमो शेतकरी महासंघांनी योजना चा लाभ घेण्यासाठी राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकरी पात्र आहेत 90 लाख शेतकऱ्यांना आता प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यासाठी जो निधी शासनाच्या तिजोरीमध्ये असायला पाहिजे होता तो निधी शासनाकडे नव्हता त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा पीएम किसान सन्मान योजनेच्या हप्त्यासोबत वितरित करण्यात आलेला नाही मित्रांनो नुकतेच पावसाळी अधिवेशन हे पार पडलेले आहे आणि या पावसाळी अधिवेशनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी लागणारा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर हा करण्यात आलेला आहे लवकरच नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता तुमच्या बँक खात्यावर पितरीत करण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही किंवा दोन्ही हप्ते एकत्रित वितरित केले जातील अशा पद्धतीची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सोळावे हप्त्यासोबत नमो शेतकरी महासंघानिधी योजनेचे दोन हप्ते एकत्रित शेतकरी बांधवांना वितरित करण्यात आलेले होते आणि यामुळेच यावेळेस सुद्धा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित पितरित केला जाईल अशा पद्धतीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. नमो शेतकरी महासंगानिधी योजनेचा चौथा हप्ता जो आहे तो 15 ऑगस्ट पासून वितरित केला जाण्याची शक्यता आहे. कारण की मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण या योजनेचा हप्ता सुद्धा 15 ऑगस्ट रोजी विक्री केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे मित्रांनो 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान लाडकी बहिण योजनेचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत अगदी त्याचसोबत नमो शेतकरी महासंगानिधी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवलेली आहे. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा.