Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार भांडी किट योजना असा भरा अर्ज

Bandhkam Kamgar Yojana नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोंदणी करत बांधकाम कामगार असाल तुमच्याकडे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना बांधकाम विभागाकडून 8820 रुपयांचा 30 भांड्यांचा संच मोफत वाटप करायला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही देखील नोंदीत बांधकाम कामगार असाल आणि तुम्हाला देखील मोफत संसार उपयोगी भांडे किट मिळवायची असेल तर तुम्ही आजच अर्ज करू शकता मित्रांनो मोफत भांडे किट मिळवण्यासाठी अर्ज नक्की कसा करायचा तो कुठे सादर करायचा आणि त्यासोबत कोणते कागदपत्र जोडायचे याचीच सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

कुठल्याही दलाला पैसे देऊन लाभ घेण्याची गरज पडणार नाही तर चला मित्रांनो बांधकाम कामगार मोफत भांडी संच योजनेचा फॉर्म कसा भरायचा तो कुठे सादर करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती पाहिला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बांधकाम कामगार मोफत भांडकीट योजनेचा हा अर्ज तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज डाऊनलोड करून घ्या.

अर्ज डाऊनलोड केल्यानंतर या अर्जाची एक प्रिंट करा प्रिंट करून स्वतःच्या हाताने तुम्हाला हा अर्ज भरावा लागणार आहे हे हमीपत्र तुम्हाला स्वतः भरून द्यावा लागणार आहे या हमीपत्र वरती काय काय माहिती भरायची आहे पहा मित्रांनो मी खाली सही करणार लिहून देतो की किंवा देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक या ठिकाणी मित्रांनो तुमचा नोंदणी क्रमांक लिहायचा आहे बांधकाम कामगार योजनेच्या स्मार्त कार्डावरती तुमचा नोंदणी क्रमांक दिलेला असतो तो नोंदणी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्या पुढची माहिती पहा मित्रांनो मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ही तुम्हाला माहिती इथे भरायची आहे जर तुम्ही एकटे असाल तर एक टाका किंवा तुमच्या कुटुंबातील आणखी व्यक्ती जर नोंदणी प्रत बांधकाम कामगार असतील तर तेवढी संख्या तुम्ही या ठिकाणी टाकू द्या महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे नाते व नोंदणी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत मित्रांनो आता या ठिकाणी पहा तुमच्या कुटुंबातील नोंदणी करत बांधकाम कामगारांचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे जर तुमच्या कुटुंबात तुमच्या व्यतिरिक्त नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील तरच तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यांचं नाव टाकायचं आहे तुमच्या सोबत त्यांचं नातं काय हे माहिती टाकायची आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

 आणि समोर त्यांचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जर तुमच्या कुटुंबात तुम्ही एकटेच नोंदणी प्रत बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला या ठिकाणी काहीही माहिती भरायची गरज नाही.

त्यानंतर मित्रांनो मी प्रमाणे करतो किंवा करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच 30 नग मला सुस्थिती प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत त्याचप्रमाणे मला सदर संचाची दुबार वाटप झालेले नाही भविष्यात अशी आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस किंवा वसुली मी व माझे कुटुंबातील सदस्य पात्र आणि जबाबदारातील अशा पद्धतीचे हे हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचा आहे हमीपत्र पूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र भरण्याचा दिनांक टाकायचा आहे लिहून देणारा ची सही या ठिकाणी नोंदणी करत बांधकाम कामगाराची सही करून घ्यायची आहे.

खाली नाव टाकून नोंदणी क्रमांक टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकून हा भरलेला अर्ज तुमच्या जिल्ह्याच्या डब्ल्यू एफ सी कार्यालयामध्ये नेऊन सादर करायचा आहे तसेच मित्रांनो या अर्जासोबत तुमच्या आधार कार्ड ची झेरॉक्स तुमच्या बांधकाम कामगार योजनेच्या स्मार्ट कार्ड आणि तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स जोडायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे मित्रांनो हा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर भांड्याची किट उपलब्ध करून दिली जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने नोंदणी करत बांधकाम कामगारांना मोफत भांडे किट वाटपाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती.

Leave a Comment