Bandhkam Kamgar Yojana बांधकाम कामगार भांडी किट योजना असा भरा अर्ज
Bandhkam Kamgar Yojana नमस्कार मित्रांनो तुम्ही जर नोंदणी करत बांधकाम कामगार असाल तुमच्याकडे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. नोंदीत बांधकाम कामगारांना बांधकाम विभागाकडून 8820 रुपयांचा 30 भांड्यांचा संच मोफत वाटप करायला सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत नवीन अर्ज स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही देखील नोंदीत बांधकाम कामगार असाल … Read more