Ladki Bahin Yojana yadi नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेची पहिली यादी या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे. आता ही कोणत्या जिल्ह्याची कोणत्या नगरपालिकेची कोणत्या गावाची यादी आहे ती समजून घ्या. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात धुळे नगरपालिकेकडून पहिली पात्र महिलांची यादी या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहे. यानंतर अजून देखील याद्या येणार आहेत त्या कुठे पाहिजे ते समजून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
मित्रांनो सर्वात प्रथम ही गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरला असेल तर तुमचा अर्ज पात्र झाला का हे तुम्ही ॲप मध्ये बघू शकता काही लोकांनी ऑफलाइन अर्ज भरलेला आहे मग त्यांनी कुठे बघायचं तर त्यासाठी या याद्या आहेत आणि जे ऑनलाईन अर्ज भरतील त्यांच्या देखील याद्या लागणार आहेत तर याद्या कुठे बघायच्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी ज्या याद्या आहेत त्या प्रत्येक नगरपालिका आणि गाव पातळीवर प्रकाशित करण्यात येणार आहे.
सध्या धुळे नगरपालिका कडून हे बघा या ठिकाणी तुम्ही ही यादी बघू शकता वार्ड नुसार यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर गुगल ला या आणि या ठिकाणी सर्च करा कृषी मार्केट डॉट को डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला वेळोवेळी ज्या ज्या याद्या पुढे प्रसिद्ध होतील त्याची माहिती या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल.
आता बघा ज्या जिल्ह्यांच्या यापुढे प्रसिद्ध होतील त्या त्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल जसं की ही धुळे नगरपालिकेची वेबसाईट आहे या ठिकाणी यांच्या याद्या यांनी प्रकाशित केलेले आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याच्या नगरपालिकेच्या वेबसाईटवर तुम्हाला याद्या पाहायला मिळतील.
आता गावा गावाच्या ठिकाणी काय होणार आहे की गावाच्या ठिकाणी ग्रामस्तरीय समिती असणारे त्या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी जसजसे लाभार्थी यादी यातील तशा पद्धतीने प्रसिद्ध केल्या जातील आणि त्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी ग्रामस्थरीय समितीच्या मार्फत निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेच्या बाबत तुम्हाला वेळोवेळी जे काही माहिती हवी असेल त्यासाठी तुम्ही आपलं चैनल बघू शकता.