MahaDBT Fawarani Pump असा करा फवारणी यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज

MahaDBT Fawarani Pump नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या लेखांमध्ये महाडीबीटी या पोर्टलवरून शेतकऱ्यांसाठी लागणारे महत्त्वाचे साधने किंवा उपकरणे यांच्यासाठी आपण कशाप्रकारे अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण प्रोसेस या लेखामध्ये पाहणार आहोत.

महत्वपूर्ण साधने म्हणजेच त्यामधील एक पिकाच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे फवारणी पंप तर फवारणी पंपासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता याची आपण संपूर्ण लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टल वरती यायचं आहे त्या पोर्टल वरती आल्यानंतर अर्जदार लॉगिन हा पर्याय निवडायचा आहे. अर्जदार लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील लॉगिन करण्यासाठी एक युजर आयडी आणि पासवर्ड टाकून देखील लॉगिन करू शकता दुसरा तुम्ही आधार नंबर या ठिकाणी टाकून ओटीपी पाठवून देखील या ठिकाणी तुम्ही लॉगिन करू शकता. जसे की ओटीपी या ठिकाणी टाकून तुम्हाला ओटीपी तपासा या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचा आहे.

लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जे डॅशबोर्ड राहील अशा पद्धतीचे या ठिकाणी तुमच्यासमोर ओपन होईल तर यामध्ये पिकाचे तपशील भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कृषी विभाग मध्ये अर्ज करा या बटणावर क्लिक करायचा आहे अर्ज करा या बटणावरती क्लिक केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण व्हावी एवढा हा पर्याय निवडायचा आहे.

हा पर्याय निवडल्यानंतर तुमचा तालुका ज्या शेतातील तालुक्यासाठी तुम्ही हा फवारणी पंप अर्ज करणार आहात ते तालुका निवडायचं आहे त्यानंतर कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे पर्याय निवडा त्यानंतर तपशील मध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर्याय निवडायचा आहे यंत्रसामग्री मध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे कारण फवारणी पंप संरक्षणासाठी वापरला जातो हा पर्याय निवडल्यानंतर मशीनचा प्रकार या ठिकाणी मशीन चा प्रकार कोणता आहे स्वयंचलित फवारणी पंप कापसासाठी आहे का गणितज्ञ हे तुम्हाला निवडायचं आहे.

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती 

त्यानंतर त्या ठिकाणी जतन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर आणखीन काही घटक तुम्हाला निवडायचे असेल तर एस करा आणि यामध्ये आणखीन कोणत्या तालुक्यासाठी तुम्ही अर्ज करणार आहात ते तालुका निवडा गाव निवडा आणि त्यानुसार तुम्हाला जे यंत्र हवाय जे घटक तुम्हाला हवा आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला निवडायचा आहे आणि निवडल्यानंतर या ठिकाणी सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टर्न कंडिशन एक्सेप्ट करून जतन करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आपण अगोदरच या तालुक्यासाठी अर्ज केल्यामुळे या ठिकाणी अर्ज करू शकत नाही तर या ठिकाणी तुम्हाला मुख्य पोस्टवरती जायचं आहे.

आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहा या बटणावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य द्यायचे प्राधान्य क्रमांक या ठिकाणी दिल्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबींसाठी आपली निवड झाली आहे त्याच्या टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करून अर्ज सादर करा हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जसा पण अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करा तुमच्यासमोर आपण घटकासाठी यशस्वीरित्या अर्ज सादर केला आहे अशा पद्धतीचा मेसेज शो करेल जे की तुमचा मी अर्ज केलेल्या बाबी छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शन मध्ये तुम्ही आतापर्यंत जे काही अर्ज केले असाल तर अशा पद्धतीने तुमचे अर्ज क्रमांक तुमचा तालुका आणि कोणत्या घटकासाठी तुम्ही अर्ज केले आहात हे सगळे डिटेल्स याठिकाणी तुम्ही पाहू शकता.

आणि याची पोचपावती डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पोचपावती या बटणावरती क्लिक करायचा आहे अशा पद्धतीने जे याची प्रिंटआऊट काढून तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता किंवा याचा पीडीएफ करून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा असेल ते बाबी निवडायचा आहे ते बाबी निवडल्यानंतर ते घटक या ठिकाणी टाकल्यानंतर मुख्य पृष्ठावरती जाऊन तुम्हाला अर्ज सादर करा जे ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला हे अर्ज करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सहजरीत्या घरबसल्या देखील तुम्ही महाडीबीटी च्या पोर्टलवरून शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही आवश्यक करू शकता.

Leave a Comment