Sikar viral video शिकार करा नाहीतर शिकार बनवा माकडाने केला वाघाचा मोठा गेम

Sikar viral video सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडिओ वाइल्ड होत असतात असाच एका वाघाचा आणि माकडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय वाघाच्या पट्ट्यात कुणी आलं तर तो वाचून कठीणच मात्र एकाच झाडावर वाघ आणि माकड आल्यावर विचार करा काय होईल पण एका माकडाने मात्र वाघाशी पंगा घेतलाय.

अहो एवढंच नाही तर त्यांना उलट वाघाला स्वतःहूनच डिवचल मग काय माकडाचा पाठला करत वाघ थेट झाडावर चढला माकड ज्या फांदीवर उडी मारेल वाघ तिथं पोहोचला पुढं माकड आणि वाघाच्या लढाईत काय घडलं हे आता आपण पुढे पाहणार आहोत.

तर शिकार करो या शिकार बनवा हा जंगलात जगण्याचा नियम आहे जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायला हवी अन्यथा तुमची काही खैर नाही हेच या माकडाने ओळखलं आणि वाघाशी दोन हात केले व्हिडिओमध्ये दिसते की झाडाच्या अगदी टोकावर बसलेल्या माकडाला पाहून वाघाचे मन बदलत वाघ कोणत्याही परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो.

येथे क्लिक करून पाहा व्हिडिओ 

याच नादात तो या झाडावरही चढतो तिथे माकड फांदीवर बसून आराम करत असतात आपला मृत्यू एक एक पाऊल पुढे येत असल्याचा माकड पाहत राहतं मात्र इच्छा असूनही त्याला आपला जीव वाचवण्यासाठी काहीच करता येत नाही तर वाघ फांद्यांचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकतो पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो आता केवळ वाघाच्या एकाच उडीद माकडाची शिकार होणार असे दिसत मात्र म्हणतात ना की काही रस्ता दिसत नसला तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवा माकडानेही हार मानली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उडी मारून मागे पळत गेला माकडावर हल्ला करण्याच्या नादात वाघ ही धडकन खाली कोसळा मग काय संधी मिळताच माकडांना तिथून पळ काढला आणि स्वतःचा जीव वाचला हा व्हिडिओ सध्या इंस्टाग्राम वरती व्हायरल होत असून जंगलातील ही अनोखी फायटिंग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Leave a Comment